चीनला धक्का, भारतात 'आयफोन-११'च्या उत्पादनाला सुरुवात
ऍपलने चीनला धक्का देत भारतामध्ये आयफोन-११ च्या उत्पादनाला सुरुवात केली आहे.
Jul 25, 2020, 06:52 PM ISTभारतात कोरोना लसीची पहिली चाचणी, ३० वर्षांच्या व्यक्तीवर प्रयोग
भारतामध्येही कोरोनाच्या लसीवर पहिला मानवी प्रयोग करण्यात आला आहे.
Jul 24, 2020, 09:03 PM ISTयंदाच्या वर्षी असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन, गृहमंत्रालयाकडून सूचना जाहीर
कोरोना व्हायरसच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
Jul 24, 2020, 06:00 PM ISTविद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी SpiceJet सह सोनू सूदची भरारी
अनेक गरजुंच्या मदतीला धावून आलेल्या...
Jul 24, 2020, 12:50 PM ISTभारतीयांमध्ये कोरोना इम्युनिटी आधीपासूनच? पाहा काय म्हणाले डॉक्टर
जगभरातल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Jul 23, 2020, 11:30 PM ISTउद्रेक! कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली
कोरोनाला रोखण्यासाठी सर्व परिंनी प्रयत्न सुरु
Jul 23, 2020, 11:16 AM IST
भारतातलं प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत कमी, युरोपियन स्पेस एजन्सीकडून फोटो प्रसिद्ध
देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झालीच, शिवाय देशातील मोठ्या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी प्रदूषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 22, 2020, 08:07 PM IST५९ chinese appsवरील बंदीनंतर सरकारचा चीनी कंपन्यांना इशारा
कोणत्याही कंपन्यांकडून चीनी ऍप्स चालू ठेवल्यास गंभीर कारवाई केली जाऊ शकते.
Jul 22, 2020, 01:34 PM ISTक्षणार्थात 'तो' झाला मालामाल; देशातील 'या' भागात सापडला लाखो रुपये किंमतीचा हिरा
या मौल्यवान हिऱ्याची किंमत ....
Jul 22, 2020, 11:23 AM IST२४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येत धास्तावणारी वाढ
मृतांचा आकडा पोहोचला....
Jul 22, 2020, 10:59 AM IST
ह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू
कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्फेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या धनबाद जिल्ह्यातील एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.
Jul 22, 2020, 08:53 AM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख उत्तर
दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाककडून अनेकदा गोळीबार केला जातो.
Jul 21, 2020, 10:20 PM IST१० ग्रॅम सोनं आणि १ किलो चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजची किंमत
वर्षभरात सोन्याच्या दरांत २५ टक्क्यांनी वाढ
Jul 21, 2020, 12:30 PM IST
चीनला मोठा धक्का... म्हणून ब्रिटनने जपानसोबत केली हात मिळवणी
सध्या अनेक देश चीन विरोधी आवाज उठवताना दिसत आहेत.
Jul 20, 2020, 04:20 PM ISTकॅनडामध्ये चीनविरोधात निदर्शनं, भारतासोबत अनेक देशांचे लोकं सहभागी
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातील देश चीन विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
Jul 20, 2020, 02:12 PM IST