भारत

बापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात

देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Aug 15, 2020, 09:17 AM IST

Independence Day 2020 : शेजारी राष्ट्रांच्या दु:साहसाला सडेतोड उत्तर देणार- राष्ट्रपती

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला संबोधित करत म्हटलं.... 

 

Aug 14, 2020, 08:10 PM IST

Independence Day 2020 : भारत सरकारकडून शौर्य पदकांची घोषणा

या भागातील पोलीस दलाला मिळालं अग्रस्थान....

Aug 14, 2020, 04:53 PM IST

भारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ

भारताबाहेरील अनेक देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी...

Aug 10, 2020, 03:18 PM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून नेपाळ सैन्याला १० व्हेंटिलेटर भेट

भारताकडून दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ लष्कराला भेट...

Aug 9, 2020, 03:28 PM IST
 New Delhi ISI Active After Ram Bhumi Pujan Ceremony PT2M42S

नवी दिल्ली | भारतात दंगली घडवण्याचा आयएसआयचा कट

नवी दिल्ली | भारतात दंगली घडवण्याचा आयएसआयचा कट

Aug 9, 2020, 02:55 PM IST
 Report On Why Tabletop Airports Are So Dangerous PT2M37S

भारतात टेबलटॉप विमानतळांची स्थिती काय?

भारतात टेबलटॉप विमानतळांची स्थिती काय?

Aug 8, 2020, 06:15 PM IST

केरळ विमान दुर्घटना : असा झाला विमानाचा अपघात

केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Aug 7, 2020, 11:39 PM IST

'टी-२०'चा डबलडोस! पुढच्या दोन वर्षात दोन वर्ल्ड कप, आयसीसीची घोषणा

आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. 

Aug 7, 2020, 08:42 PM IST

आंध्र प्रदेश सरकारची महत्वाची बैठक, महाविद्यालय उघडण्याची तयारी

जागतिक साथीच्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम केला आहे.  

Aug 7, 2020, 02:56 PM IST

कोरोना: भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ

ब्राझील नंतर भारतात सर्वाधिक रुग्णांची वाढ

Aug 6, 2020, 12:45 PM IST

coronavirus : देशात रिकव्हर रुग्णांची संख्या, ऍक्टिव्ह रुग्ण संख्येहून दुप्पट - आरोग्य मंत्रालय

देशात 25 मार्चपासून आतापर्यंत पहिल्यांदा कोरोना मृत्यूदर सर्वात कमी 2.10 टक्के इतका झाला आहे. 

Aug 4, 2020, 11:17 PM IST