भारत

पाक विजयानंतर जल्लोष केला नाही टीम इंडियाने

विश्व चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व देश या विजय उत्साहात न्हाऊन निघाला पण विजय साजरा करण्यासाठी धोनी अँड कंपनी यांच्याकडे वेळच नव्हता. अॅडलेडमध्ये रात्री उशीरापर्यंत भारतीय क्रिकेट प्रेमी विजय साजरा करीत होता. पण क्रिकेटर या हाइपपासून दूर जाऊ इच्छित होते. 

Feb 16, 2015, 08:21 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्यातील महत्वाचे क्षण

वर्ल्डकपमध्ये सलग पाचव्या वेळेस भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं लक्ष्य ठेवलं. 

Feb 15, 2015, 10:07 PM IST

भारत-पाक सामन्यावर सट्टा लावणारे ४ अटकेत

अमळनेर शहरात भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ४ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Feb 15, 2015, 09:04 PM IST

वर्ल्डकपमध्ये सलग सहाव्या वेळेस भारताने पाकला लोळवलं

सलग सहाव्या वेळेस  भारताने पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र पाकिस्तान संघ २२४ धावांवर भुईसपाट झाला. भारताचा पाकिस्तानवर या सामन्यात ७६ धावांनी विजय झाला.

Feb 15, 2015, 06:32 PM IST

वर्ल्डकप : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध

टीम इंडाया आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे रविवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकविरोधात होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये येणारे दडपण हाताळण्यासाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले. 

Feb 14, 2015, 10:35 PM IST

वर्ल्डकप २०११ : विजयी क्षणाच्या आठवणी

विजयी क्षणाच्या आठवणी

Feb 13, 2015, 07:59 AM IST

भारतात सोन्याची मागणीत १४ टक्क्यांनी घट

भारतात सोन्याची माणी दिवसेंदिवस घटत चाललेली दिसून येतेय. वर्ष २०१४ दरम्यान अगोदरच्या वर्षाहून जवळपास १४ टक्क्यांनी घट होऊन ही मागणी ८४२.६ टन राहिली.

Feb 12, 2015, 03:04 PM IST

ICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती. 

Feb 11, 2015, 07:31 PM IST

शिखरच्या हातातून सुटला कॅच तरी फलंदाज बाद!

 भारत विरूद्ध अफगाणिस्तानच्या सराव सामन्यात काल एक जबरदस्त कॅच पकडण्यात आला. तुम्ही ही मॅच पाहिली नसेल तर खास तुमच्यासाठी ही बातमी आहे.  काल भारताने ३६४ धावांची मजल मारली त्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ २११ धावा करता आल्या. 

Feb 11, 2015, 06:42 PM IST

आता, फ्री मध्ये पाहा भारत-पाक मॅच

लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा क्रिकेट विश्वातला रोमांचक सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच... हीच मॅच आता क्रिकेटप्रेमींना अगदी फ्रीमध्ये म्हणजेच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. 

Feb 11, 2015, 05:03 PM IST

तब्बल दोन दिवस तुमची सोबत करणार या फोनची बॅटरी...

सोनी कंपनीनं आपला नवा हॅन्डसेट 'एक्सपेरिया ई ४' भारतीय बाजारात लॉन्च केलाय. येत्या दोन आठवड्यांत हा फोन मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊ शकेल. 

Feb 11, 2015, 03:43 PM IST

टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

Feb 8, 2015, 06:25 PM IST

आज गांधी असते तर त्यांना धक्का बसला असता; ओबामांचं रिटर्न गिफ्ट...

दिल्ली निवडणुकांच्या तोंडावर भाजपला 'जोर का झटका' धीरे से लागलाय... तो देखील साता समुद्रापलिकडून... 

Feb 6, 2015, 12:25 PM IST

...आज गांधी असते तर त्यांनाही धक्का बसला असता - ओबामा

...आज गांधी असते तर त्यांनाही धक्का बसला असता - ओबामा

Feb 6, 2015, 09:06 AM IST

'सेल्फी'ची क्रेझ असणाऱ्यांसाठी हा नवीन फोन...

'आयफोन ६'सारखा दिसणारा आणखी एक फोन बाजारात दाखल झालाय. 'लेनोवो सिसली S९०' हा फोन नुकताच भारतात लॉन्च करण्यात आलाय. 

Feb 5, 2015, 03:00 PM IST