भारत

बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..  

Jan 24, 2015, 11:50 PM IST

बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी रवाना

बराक ओबामा भारतासाठी रवाना

Jan 24, 2015, 08:36 PM IST

बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांवरुन हा दौरा रद्द होऊ शकतो. २७ तारखेला ओबामा पत्नी मिशेल ओबामा यांच्या सोबत ताजमहल पाहाण्यासाठी जाणार होते. 

Jan 24, 2015, 01:28 PM IST

बराक ओबामा यांचा भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

बराक ओबामा यांचा भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर 

Jan 22, 2015, 04:42 PM IST

बराक ओबामा यांचा भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौ-याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २५ जानेवारीला ओबामा पहाटे पाऊणे पाच वाजता राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत. एअर फोर्स वन या खास जेटलाइनर विमानानं ते भारतात पोहोचतील.

Jan 22, 2015, 01:00 PM IST

वर्ल्डकपमध्ये भारताला हरवून इतिहास घडवणार - मिसबाह उल हक

भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे. 

Jan 21, 2015, 03:46 PM IST

जगातील विश्वासू देशांमध्ये भारत दुसरा

 सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगामध्ये विश्वासू आणि जबाबदार देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्विस रिसॉर्टच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. 

Jan 20, 2015, 11:54 PM IST

खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ!

 देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

Jan 20, 2015, 05:56 PM IST

ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज : भारताचा सलग दुसरा पराभव

ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.

Jan 20, 2015, 03:30 PM IST

अतिरेकी हल्ला केलात तर बघा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.

Jan 19, 2015, 08:13 AM IST

आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज!

महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.

Jan 18, 2015, 08:13 AM IST

चीनच्या पानबुडीला समुद्रात सापडला एक रहस्यमय जीव

हिंदी महासागरमध्ये दुर्मिळ खनिजांचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेली चीनची पानबुडी जियाओलोंगनं खोल पाण्यात राहण्याऱ्या जीवांच्या बाबतीतील १७ वस्तू गोळा केल्या आहेत. यात दोन जीव असे आहेत ज्यांच्याबद्दल अद्याप कोणत्याच वैज्ञानिकांना माहिती नाहीय.

Jan 15, 2015, 10:30 PM IST