भारत

पाकशी बरोबरीचा भारताला पुन्हा 'मौका मौका'

वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने झिम्बाव्वेचा रडतकढत पराभव केला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतापुढे जाण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने आतापर्यंत ४४१ सामने जिंकले आहेत. तर भारताने यूएईचा सामना जिंकून पाकशी बरोबरी केली होती. 

Mar 2, 2015, 02:03 PM IST

'जगात कुठेही नाहीत, एवढे भारतात मुस्लिम सुरक्षित'

भाजपा खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत. कारण भारतातील बहुसंख्य जनता ही उदारमतवादी असल्याचं खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Mar 2, 2015, 10:50 AM IST

व्हिडिओ : वेस्ट इंडिज 'मौका मौका' साधू शकेल?

यूएईवर मात केल्यानंतर भारताची गाठ आता पडणार आहे ती वेस्ट इंडिजसोबत... 

Feb 28, 2015, 06:21 PM IST

व्हिडिओ : यूएईनं गमावलेला मौकाsss मौका!

वर्ल्डकपमध्ये भारतानं विजयाची हॅट्ट्रीक साधत आज यूएईच्या टीमवरही सहज सोपा असा विजय मिळवलाय. 

Feb 28, 2015, 05:24 PM IST

भारताची विजयाची हॅट्ट्रीक, युएईवर सहज मात (स्कोअरकार्ड )

 भारत विरुद्ध युएई ही मॅच सुरु आहे.(स्कोअरकार्ड)

Feb 28, 2015, 12:26 PM IST

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया vs युएई सामना

वर्ल्ड कपमध्ये दोन कठीण पेपर सोडवल्यानंतर टीम इंडियाला आता युएई हा अतिशय सोपा पेपर सोडवावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया या मॅचमध्ये हॉट फेव्हिरट असेल. त्यामुळे दुबळ्या युएईविरुद्ध काही बदलही टीम इंडियामध्ये अपेक्षित आहेत. 

Feb 28, 2015, 09:09 AM IST

'भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाला, तर अणूयुद्ध'

अमेरिकेच्या दोन तज्ञांनी अमेरिकेच्या संसदेत धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून, भारताने जर पाकिस्तानवर लष्करी हल्ला केला. तर पाकिस्तान भारताविरोधात अण्वस्त्राचा वापर करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

Feb 26, 2015, 08:11 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्यात कुणी गमावले जीव

भारत विरूद्ध पाकिस्तान अशा या सामन्यात आतापर्यंत कुणीच तशा अर्थाने जिंकलेलं नाही, गमावले आहेत फक्त जीव, कोणत्या सामन्यात घडली आहे ही घटना, की ज्यात गमावलंय अनेकांनी आयुष्य?

Feb 26, 2015, 07:19 PM IST

क्रिकेट जगतात चर्चा भारतीय फिल्डिंगची!

क्रिकेट जगतात चर्चा भारतीय फिल्डिंगची!

Feb 26, 2015, 07:13 PM IST

भारत विरूद्ध पाकिस्तान : सामन्याने बनविला वर्ल्ड रेकॉर्ड

 भारत आणि पाकिस्तान दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अॅडिलेड येथे झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्याने भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षक संख्येचा एक रेकॉर्ड बनिवला आहे. या सामन्याला २८ कोटी ८० लाख लोकांनी टीव्हीवर पाहिला. 

Feb 26, 2015, 06:37 PM IST

नोकरी : ग्रॅज्युएटससाठी गूगलमध्ये काम करण्याची संधी...

जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर... होय, 'गूगल'मध्ये काम करण्याची संधी ग्रॅज्युएटससाठी निर्माण झालीय. 

Feb 25, 2015, 11:04 PM IST

आम्हाला, भारताविरुद्धचा पराभव विसरायचाय - हाशिम आमला

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमला यानं भारतासोबतची मॅच विसरुन पुढे जाण्याचा सल्ला आपल्या साथीदारांना दिलाय. 

Feb 25, 2015, 05:45 PM IST

संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत भारताला कायमस्वरुपी पाठिंबा - अमेरिका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी प्रतिनिधीत्वास पाठिंब्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शिक्कमोर्तब केले आहे.

Feb 25, 2015, 07:47 AM IST