भारत

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड ट्राय सीरिज फायनल

ऑस्ट्रेलियातील ट्राय सीरिजची आज फायनल मॅच सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीममध्ये फायनल रंगतेय. भारताचा सीरिजमध्ये दारूण पराभव झालाय. वर्ल्डकपपूर्वी ही सीरिज टीमसाठी महत्त्वाची समजली जातेय. 

Feb 1, 2015, 09:10 AM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लंड ट्राय सीरिज वनडे

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ट्राय सीरिजमधील आजची वनडे ही शेवटची आहे. ऑस्ट्रेलिया याआधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. मोठ्या फरकाने विजय मिळविणे भारताला गरजेचे आहे. इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. तर भारताने एकही सामना जिंकलेला नाही.

Jan 30, 2015, 08:45 AM IST

२०१६ चा टी-२० क्रिकेट वर्ल्डकप भारतात

भारतात २०१६ चा  टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सांगण्यात आले. 

Jan 30, 2015, 07:56 AM IST

व्हिडिओ : भारतात बलात्कार म्हणजे जोक?

भारतात गेल्या काही दिवसांत बलात्काराची अनेक प्रकरणं समोर आली... पण, अशा प्रकरणांत बलात्कार पीडितेचीच कशी चूक असते आणि त्यांचे तोकडे कपडे पुरुषांना कसं बलात्कार करण्यास भाग पाडतात, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. पण, यामुळे भारतात बलात्कार हा एक 'जोक' बनल्याचंच सातत्यानं जाणवलं.

Jan 28, 2015, 06:02 PM IST

पगारवाढीच्या दिवसांत भारतीयांसाठी एक खूशखबर...

भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात यावर्षी जवळपास ११.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा व्यक्त केली जातेय. 

Jan 28, 2015, 04:01 PM IST

हा देश धर्मनिरपेक्ष कधीच नव्हता, होणारही नाही - संजय राऊत

हा देश धर्मनिरपेक्ष कधीच नव्हता, होणारही नाही - संजय राऊत

Jan 28, 2015, 02:04 PM IST

ओबामा म्हणतात, 'सेनोरिटा बडे बडे देशों मे...'

ओबामा म्हणतात, 'सेनोरिटा बडे बडे देशों मे...'

Jan 27, 2015, 10:46 PM IST

ओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे!

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत. 

Jan 27, 2015, 05:44 PM IST

ओबामांसोबत उपस्थित राहण्यासाठी मोदींचा खास सूट नऊ लाखांचा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याची बरीच चर्चा ते गेल्यानंतरही सुरूच आहे. या चर्चेतलाच एक विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट... ओबामा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत परिधान केला होता... 

Jan 27, 2015, 05:36 PM IST

'मैत्री'चा हात हातात घेऊन सौदी अरबसाठी ओबामा रवाना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा आपला तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दुपारी पालम एअरपोर्टहून सौदी अरबसाठी रवाना झालेत.

Jan 27, 2015, 04:08 PM IST

ओबामांना भारतात बाईकने फिरायचं होतं, पण...

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, 'मला मोटरसायकलचा प्रवास खूप आवडतो, पण सीक्रेट सर्व्हिसेसने मला मोटरसायकल चालवण्याची परवानगी दिली नाही'.

Jan 27, 2015, 02:30 PM IST

अखेर पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णित

तिरंगी मालिकेतील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यास उशीर झाला कारण आधीच पावसाची रिपरिप सुरू होती, यानंतरही मध्ये पावसाचा व्यत्य आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

Jan 26, 2015, 03:54 PM IST

UPDATE: राष्ट्रपती भवनात खास मेजवानी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून गोळीबाराला सुरूवात केली आहे.

Jan 25, 2015, 11:44 AM IST

बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..  

Jan 24, 2015, 11:50 PM IST