भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत. 

Aug 30, 2014, 12:42 PM IST

भारत - पाकिस्तान दरम्यान फ्लॅग मिटिंग

भारत - पाकिस्तान दरम्यान फ्लॅग मिटिंग

Aug 29, 2014, 11:15 PM IST

...ही पहा, ‘बीएमडब्ल्यू’ची 50 लाखांची गाडी!

जर्मनीची कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूनं आज आपल्या स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल 'एक्स-3'चं नवीन व्हर्जन बाजारासमोर आणलंय.  

Aug 28, 2014, 06:27 PM IST

टीम इंडियाची इंग्लंडवर 133 रन्सनं मात, सीरिजमध्ये आघाडी

भारत विरुद्द इंग्लंड दुसऱ्या वन डे मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतानं इंग्लंडवर 133 रन्सनं मात केलीय.

Aug 27, 2014, 11:16 PM IST

ललीत मोदी भारतात परतणार?

दिल्ली हायकोर्टाने इंडियन प्रीमियर लीगचे माजी आयुक्त ललीत मोदी यांना पासपोर्ट परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हायकोर्टाच्या या आदेशानंतर ललीत मोदी भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Aug 27, 2014, 10:05 PM IST

भारतीय सैन्यानं चिनी ड्रॅगनची शेपूट ठेचली!

अरूणचाल प्रदेशमध्ये तवांग इथं भारतीय हद्दीमध्ये घुसून एक जुनी भिंत पाडण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. 

Aug 26, 2014, 07:14 AM IST

गोळीचं उत्तर गोळीने देणारः अमित शहा

 पाकिस्तानकडून सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला गोळीबारानेच उत्तर देण्यात येईल, अशी परखड भूमिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर शहा गेले आहेत. 

Aug 25, 2014, 04:16 PM IST

'चिनी ड्रॅगन'ला प्रत्यूत्तर देणार भारताची 'आकाश मिसाईल'

चीनलगत 4,057 किलोमीटर लांब सीमेवर ‘चीनी ड्रॅगन’च्या हरकतींशी निपटण्यासाठी भारतानं आपल्या सैन्य ताकद वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु केलंय. 

Aug 23, 2014, 01:50 PM IST

'पाक'कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 ठार

'पाक'कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 ठार

Aug 23, 2014, 09:49 AM IST

भारत-पाक सीमेवर रात्रभर गोळीबार, दोन ठार

पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. 

Aug 23, 2014, 09:25 AM IST

'झोलो'चा ‘क्यू झेड 10 एस’ लॉन्च!

स्वस्त आणि बजेट स्मार्टफोनच्या यादीत आता आणखी एका स्मार्टफोनची भर पडलीय. ‘झोलो’ या मोबाईल कंपनीनं आपला नवा स्मार्टफोन ‘क्यू झेड 10 एस’ लॉन्च केलाय. 

Aug 21, 2014, 07:58 AM IST

कधी सुधारणार पाकिस्तान?

कधी सुधारणार पाकिस्तान?

Aug 20, 2014, 02:28 PM IST

‘पाक भारताचा गुलाम नाही तर काश्मीरचा अधिकृत वाटेदार’

भारताकडून सचिव स्तरावरची चर्चा रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं यावर जळफळाट व्यक्त केलाय. पाकिस्तान म्हणजे भारताचा गुलाम नाही तर विवादीत काश्मीर भागाचा अधिकृत अधिकृत वाटेदार आहे, असं पाकिस्ताननं म्हटलंय. 

Aug 20, 2014, 10:33 AM IST

काश्मीर प्रश्नामुऴे भारत-पाक संबंधात सुधारणा नाही- गिलानी

काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही. तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणार नाहीत अशी आक्रमक प्रतिक्रिया हुरिर्यत नेते सय्यद गिलानी यांनी दिलीय.

Aug 19, 2014, 06:28 PM IST