भारत

सानियानं घेतली नरेंद्र मोदींची भेट!

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिनं शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

Sep 13, 2014, 10:09 AM IST

सोन्याची झळाळी नष्ट होतेय...

बहुमुल्य समजलं जाणाऱ्या सोन्याची झळाळी दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. बाजारात सोन्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत जाताना दिसतेय... साहजिकच, यामुळे सोन्याची किंमतही घसरतेय. 

Sep 12, 2014, 03:56 PM IST

'वर्ल्डकप 2015' मध्ये भारताचा पहिलाच सामना पाकस्तानशी

‘वर्ल्डकप क्रिकेट टूर्नामेंट’ची सुरुवात येत्या वर्षात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, या वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.  

Sep 12, 2014, 01:55 PM IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?

देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे. 

Sep 10, 2014, 11:24 AM IST

पूरग्रस्तांसाठी पुढे केलेला भारताचा मदतीचा हात 'पाक'नं नाकारला!

पाकिस्तान अधिकृत काश्मीर क्षेत्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे केलेला हाताला पाकिस्तान राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांनी 'थॅक्यू' म्हटलंय. 

Sep 9, 2014, 01:03 PM IST

सहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी

इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.

Sep 6, 2014, 07:44 AM IST

चोरीला गेलेल्या 'त्या' दोन मूर्ती ऑस्ट्रेेलियाकडून भारताला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले विदेशी पाहुणे या नात्यानं आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट येताना एक अनमोल नजराणा घेऊन आलेत.

Sep 5, 2014, 11:31 PM IST

गुजरात दंगलीवर ऑस्ट्रेलियाकडून मोदींना क्लिनचीट!

भारताला आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्याची एकही संधी सोडण्यास ऑस्ट्रेलिया तयार नाही, असंच दिसतंय. कारण, 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींसाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मोदींना क्लिन चिट दिलीय. 

Sep 5, 2014, 10:56 PM IST

स्कोअरकार्ड - भारत vs इंग्लड

 इंग्लंड आणि टीम इंडिया दरम्यान पार पडलेल्या पाच मॅचच्या सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडनं 41 रन्सनं मॅच जिंकलीय. पण, सीरिजवर मात्र भारतानं ताबा मिळवलाय. भारतानं याआधीच झालेल्या चार वन डे मध्ये 3-0 अशी आघाडी घेतली होती.  

Sep 5, 2014, 03:11 PM IST

इंग्लंड-भारत यांच्यात आज अखेरचा वन डे सामना

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची वन डे मालिका सहज खिशात टाकल्याने शेवटचा एक दिवशी सामना जिंकण्याचा निर्धार कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीमने केलाय.

Sep 5, 2014, 11:15 AM IST

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान घेणार 'क्रिकेटच्या देवा'ची भेट!

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट गुरुवारी मुंबईत दाखल झालेत. त्यांचा दौरा दोन्ही देशांदरम्यान रणनीती संबंध दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आला असला तरी हा दौरा त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. कारण, या दौऱ्यात ते सचिन तेंडुलकरचीही भेट घेणार आहेत. 

Sep 4, 2014, 10:22 AM IST

अल-कायदाची भारतीय उपखंडात नवी शाखा, व्हिडिओ जारी

अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी याचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना भारतीय उपमहाद्वीपमध्ये नवीन शाखा सुरु केली आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.

Sep 4, 2014, 09:42 AM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (चौथी वन डे)

पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. 

Sep 2, 2014, 03:43 PM IST