काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय.
Oct 13, 2014, 02:44 PM ISTपाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव
जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.
Oct 12, 2014, 03:50 PM ISTगुगलची डूडलद्वारा आरके नारायण यांना श्रद्धांजली
गुगल वापरणाऱ्या नव्या पिढीतील अनेकांना आरके नारायण यांचं नाव ठाऊक नसेल, आरके नारायण हे एक ख्यातनाम लेखक आहेत, त्याचं मालगुडी डेज नावाचं एक पुस्तक होतं, यात त्यांनी 'मालगुडी' हे त्यांच्या स्वप्नातलं गाव वसवलंय.
Oct 10, 2014, 07:38 PM ISTभारतात लॉन्च होतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ४
नवी दिल्लीः सॅमसंगचा बहुचर्चित स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आज भारतामध्ये लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी बर्लिनमध्ये सर्वात आधी आयएफए टेक शोमध्ये त्याचा डिस्प्ले केला होता. भारतात याच्या किमतीचे अंदाज काढले जात आहे. पण, अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत असेल.
सॅमसंग गॅलेक्सी नोट ४चे फीचर्स
Oct 10, 2014, 03:14 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री
सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.
Oct 9, 2014, 12:35 PM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच
जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला.
Oct 9, 2014, 08:55 AM ISTमोदी प्रचारात, भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा - शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत व महाराष्ट्रातील अनेक गावांत त्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. मोदी यांची गरज दिल्लीत असताना राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना इकडे असे अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे, असा आरोप करत पण येथे सत्य बोलायचे कोणी?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.
Oct 8, 2014, 03:39 PM ISTभारत वि. वेस्ट इंडिज सामन्यांचे वेळापत्रक
भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे
Oct 8, 2014, 03:05 PM ISTआज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!
नवी दिल्लीः आज चंद्रग्रहणामुळं आकाशात एक सुंदर दृश्य पाहयला मिळणार आहे. तेजस्वी प्रकाशासाठी ओळखला जाणार चंद्र हा संध्याकाळी पूर्णपणे सूर्यासारखा लाल रंग परिधान करणार आहे. सर्वसामान्यांसाठी खास करून शास्त्रज्ञांसाठी हे दृश्य मनोरंजक असून आज पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.
Oct 8, 2014, 12:35 PM ISTस्काइप कॉल सुविधा करणार बंद
सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या स्काइपने देशांतर्गत लँडलाइन आणि मोबाइलवर व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय केला आहे. ही सुविधा येत्या १० नोव्हेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे.
Oct 7, 2014, 08:07 AM ISTपाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी
पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.
Oct 7, 2014, 07:15 AM ISTभारत-पाक सीमेवर यंदा ईदचा जल्लोष नाही
Oct 6, 2014, 06:31 PM ISTविंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज
विंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आठ ऑक्टोबरपासून सुरु होणा-या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. इंग्लडविरोधात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
Oct 6, 2014, 12:08 PM IST७ ऑक्टोबरपासून भारतात आयफोन-६चं बुकिंग सुरू
भारतात आयफोन ६ सीरिजचं अॅडव्हान्स बुकिंग ७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अॅपल इंडियानं आज ही माहिती दिलीय.
Oct 6, 2014, 11:09 AM ISTभारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ
सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
Oct 5, 2014, 01:45 PM IST