कोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य
गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.
Jun 23, 2020, 07:24 AM ISTचीनला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा मास्टरप्लान
मोदी सरकार असा देणार चीनला दणका
Jun 22, 2020, 06:37 PM ISTभारत-चीन वाद : सध्या दोन्ही बाजुंच्या सीमेवर इतके जवान तैनात
दोन्ही देशांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे.
Jun 22, 2020, 03:28 PM ISTधक्कादायक! 'त्या' संघर्षात चीनकडून भारतीय जवानांवर धारदार शस्त्रांनी वार
भारतीय जवानांनी अतिशय धाडसानं उत्तर दिलं
Jun 22, 2020, 11:53 AM IST'या' राज्यात कोरोनाचा पहिला बळी
गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे 683 रुग्ण आढळले आहेत.
Jun 22, 2020, 11:25 AM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; लष्कराचे नायब सुभेदार शहीद
पोस्टचं रक्षण करताना आलं हौतात्म्य
Jun 22, 2020, 11:11 AM IST
indiavschina : तणावग्रस्त परिस्थितीमुळं हवाई दलाला 'हे' महत्त्वाचे आदेश
वाचा ही मोठी बातमी
Jun 22, 2020, 10:18 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग १६व्या दिवशी वाढ
आज पुन्हा एकदा तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) इंधनाच्या दरांत वाढ केली आहे.
Jun 22, 2020, 09:24 AM ISTदेशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, महाराष्ट्र, दिल्लीतील आकडेवारी चिंतादायक
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाखांवर पोहचली आहे.
Jun 22, 2020, 08:26 AM ISTमोठी बातमी : 'त्या' संघर्षानंतर भारतील लष्कराला चीन सीमेवर गोळीबाराची मुभा
जशास तसं उत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली.
Jun 22, 2020, 07:50 AM IST...म्हणून नेपाळमध्ये रेडिओवर सुरु आहेत भारतविरोधी गाणी
आता नेपाळचे पंतप्रधान ...
Jun 22, 2020, 07:17 AM ISTindiavschina : सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नव्हे; कमल हसन यांचा हल्लाबोल
अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत ते म्हणाले...
Jun 22, 2020, 06:41 AM IST'सचिनला इतके वेळा खोटं आऊट दिलं', स्टीव्ह बकनर यांची कबुली
वेस्ट इंडिजचे अंपायर स्टीव्ह बकनर हे त्यांच्या वादग्रस्त अंपायरिंगमुळे कायमच चर्चेत राहिले.
Jun 21, 2020, 07:20 PM ISTखराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग
यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.
Jun 21, 2020, 04:12 PM IST