दिवाळीत चीनी मालावर बंदी; व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय
आपल्या राष्ट्रीय अभियान 'भारतीय सामान - आपला अभिमान' अंतर्गत 'भारतीय दिवाळी' साजरी करण्याचं आवाहन...
Jun 26, 2020, 01:59 PM ISTभूतानकडून आसाममधील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्यावर रोख?
या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते.
Jun 26, 2020, 09:27 AM ISTया तारखेपर्यंत रेल्वे बंदच राहणार
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
Jun 25, 2020, 10:47 PM ISTभारताने लडाखमध्ये पाठवले आर्मीचे ३ डिविजन, चीनला फुटला घाम
भारतीय लष्कराने आपला सर्वात शक्तिशाली टी-90 भीष्म टँक पूर्व लडाखमध्ये तैनात केला आहे
Jun 25, 2020, 05:36 PM ISTदेशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात धक्कादायक वाढ
देशात कोरोना रुग्ण संख्येत एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ
Jun 25, 2020, 01:18 PM ISTमोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा
भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.
Jun 25, 2020, 11:19 AM ISTभारतीय अर्थव्यवस्थेत यावर्षी मोठ्या घसरणीची शक्यता; IMF अहवालात खुलासा
भारतीय अर्थव्यवस्थेला चालू आर्थिक वर्षात प्रचंड मंदीतून जावं लागू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 09:23 AM ISTCorona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक
'या' राज्यात लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला...
Jun 25, 2020, 06:46 AM IST
चीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक
चीनला उत्तर देण्यासाठी भारताची जोरदार तयारी
Jun 24, 2020, 06:37 PM ISTसावध व्हा! चीनकडून सायबर अटॅकची टोळधाड
बोगस मेल आयडीद्वारे मेल पाठवण्यात आले असून....
Jun 24, 2020, 01:18 PM ISTवंदे भारत मिशन मोठा झटका : विमान उड्डाणांवरुन भारत -अमेरिकेत तणाव
अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या (Vande Bharat Mission) विशेष उड्डाणेांना मोठा धक्का बसला आहे.
Jun 24, 2020, 11:03 AM ISTभारत-चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक
भारत आणि चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी भारत आणि चीनमध्ये संयुक्त सचिव-स्तरीय चर्चा होण्याची शक्यता आहे आहे.
Jun 24, 2020, 09:00 AM ISTUNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला रशियाचा पाठिंबा
ऑस्ट्रेलिया आणि रशियाचा भारताला पाठिंबा
Jun 23, 2020, 05:30 PM ISTमालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीयांना ऐरावत जहाजातून मायदेशी आणले
मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीय नागरिकांना भारतीय वायु दलाच्या जहाजाने (INS) आणण्यात आले आहे.
Jun 23, 2020, 10:58 AM ISTजम्मू-कश्मीर : पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले.
Jun 23, 2020, 08:10 AM IST