"आपण हरामxx लोकांना निवडून देतो, खोक्यांची भाषा...", भालचंद्र नेमाडे यांचा खडा सवाल!
Bhalchandra Nemade On Maharastra Politics: जळगावातील (Jalgoan News) जैन हिल्स येथील जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती.
Dec 14, 2022, 12:09 AM IST'इंग्रजी हटाव सेने'ची गरज, इतर सेनांना अर्थ नाही'
कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एकदा इंग्रजी भाषेविषयी वक्तव्य केलं आहे.
Apr 3, 2016, 08:42 PM ISTभालचंद्र नेमाडेंचा फर्ग्युसन गौरव पुरस्काराने सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2016, 11:03 AM ISTऔरंगाबादच्या नामांतराला भालचंद्र नेमाडे यांचा विरोध
औरंगाबादच्या नामांतराला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जोरदार विरोध केलाय. औरंगाबादचे नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण आहे. नाव बदलणा-यांनी औरंगाबादमधल्या लोकांना एक एक पेला पाणी द्यावं, असा टोला नेमाडेंनी लगावलाय.
Sep 1, 2015, 11:41 PM ISTविचार मांडणे दहशतवाद आहे का? - भालचंद्र नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 07:18 PM ISTऔरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे
औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे
Sep 1, 2015, 03:13 PM IST'दाभोलकर, पानसरेंसारखं मला परलोकी धाडलं नाही'
'दाभोलकर, पानसरेंसारखं मला परलोकी धाडलं नाही'
Aug 15, 2015, 10:17 PM ISTFTIIच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्यच - भालचंद्र नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 08:55 PM ISTइंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे
नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,' असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे.
Jun 15, 2015, 02:13 PM ISTनवी दिल्ली : साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ देऊन गौरविले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 07:49 PM ISTनेमाडेंचा आज होणार 'ज्ञानपीठ' देऊन सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 11:35 AM ISTमोदींच्या हस्ते भालचंद्र नेमाडेंचा आज होणार 'ज्ञानपीठ' देऊन सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कोसलाकार भालंचद्र नेमाडे यांना आज 'ज्ञानपीठ' पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. संसदेतल्या बालयोगी सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा होईल.
Apr 25, 2015, 08:55 AM IST"शहरातील नोकरदारांना विशेष 'शेती कर' लावा"
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांना कर लावण्याची मागणी करणाऱ्यांसाठी ही एक चपराक असल्याचं मानलं जात आहे, कारण शहरातील नोकरदारांना विशेष असा 'शेती कर' लावण्याची गरज असल्याचं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.
Apr 6, 2015, 09:30 PM IST'काही लिहायचं नाही, त्यांचं पंजाब फिरणं झालं'
ज्यांना काही लिहायचं नाही, त्यांचं नुसतं टीव्ही बघण्यापेक्षा घुमानला जाऊन पंजाब फिरणं झालं अशी खोचक टीका, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य संमेलनावर नाशिकमध्ये केली.
Apr 5, 2015, 10:57 PM IST'काही लिहायचं नाही, त्यांचं पंजाब फिरणं झालं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 06:39 PM IST