भावूक

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली जॅकलिन...

 जॅकलिन फर्नांडिस रेस ३ च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग बॅंकॉकला करत होती.

Feb 24, 2018, 10:23 PM IST

वडीलांना जीनवगौरव मिळतानाच्या क्षणी भावूक झाली दीपिका..

दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 

Jan 30, 2018, 12:48 PM IST

व्हिडिओ : संजय दत्तनं तुरुंगात असल्याचं मुलांपासून असं लपवून ठेवलं...

मुंबई बॉम्बस्फोट १९९३ च्या साखळी स्फोटांनंतर संजय दत्तवर अवैध हत्यार बाळगण्याच्या गुन्ह्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा पूर्ण करून संजय तुरुंगाबाहेर पडला असला तरी वाद काही त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीय. 

Sep 16, 2017, 12:17 PM IST

चंद्रकांत पाटील भर कार्यक्रमात भावूक होतात तेव्हा...

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या डोळ्यात रविवारी अश्रू तरळले.

Aug 14, 2017, 12:48 PM IST

'...तेव्हा आई-वडिलांना काय वाटायचं हे आत्ता समजतंय'

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकामागोमाग अशा दोन सभा घेतल्या... विक्रोळीतली प्रचारसभा पार पडल्यानंतर राज ठाकरे पोहचले विलेपार्ल्यात...

Feb 14, 2017, 10:17 PM IST

सेंच्युरी लगावल्यावर डोळ्यातून पाणी आलं युवराजच्या

 भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कपनंतर पहिली सेंच्युरी लगावली. दीर्घकाळानंतर आपला फॉर्म गवसला त्यामुळे युवराज सिंग अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. 

Jan 19, 2017, 04:26 PM IST

भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी झाले भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या संसदीय बैठकीत भावूक झाले. भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या खासदारांना म्हटलं की, नोटबंदीचा निर्णय हा देशहितासाठी घेतला आहे. याला सर्जिकल स्ट्राईक बोलू नका.

Nov 22, 2016, 01:12 PM IST

म्हणून विराट कोहली झाला भावूक

फादर्स डे च्या शुभेच्छा देताना विराट कोहली भावूक झाला. ट्विटरवर विराट कोहलीनं त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. 

Jun 19, 2016, 06:35 PM IST

म्हणून विराट कोहली झाला भावूक

फादर्स डे च्या शुभेच्छा देताना विराट कोहली भावूक झाला. ट्विटरवर विराट कोहलीनं त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. 

Jun 19, 2016, 06:33 PM IST

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी झाले भावूक

अलाहाबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Jun 13, 2016, 06:26 PM IST