मतदार यादी

...म्हणून राहुल द्रविड लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुकणार

कर्नाटक विधानसभेचा सदिच्छादूत असलेला माजी क्रिकेटर राहुल द्रविड लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही.

Apr 14, 2019, 09:39 PM IST

VIDEO : राम कदम यांचा पाय खोलात, वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी... 

Oct 13, 2018, 03:17 PM IST

रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव गायब

रायगडमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धूम सुरु आहे. रायगड जिल्हायाच्या पेण तालुक्यातील मुंढाणी ग्रामपंचायतीमधील बाराशेहून अधिक मतदारांची नावं निवडणुकीच्या आधी अचानक मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे ग्रामस्थ‍ हैराण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त होतोय.

Oct 2, 2017, 10:52 PM IST

अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अवघ्या २ खासदारांपासून सुरूवात करत पक्षाला केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sep 28, 2017, 07:42 PM IST

'मग मतदार याद्या डिजीटल का नाहीत?'

डिजीटलच्या घोषणा करता मात्र मतदार याद्या का डिजिटल होऊ शकत नाही

Mar 6, 2017, 10:45 PM IST

मुंबईत मतदार यादीतील 11 लाख नावे गहाळ, स्थायी समितीत तीव्र पडसाद

महापालिका मतदार यादीतील 11 लाख नावे गहाळ झाल्याचे पडसाद स्थायी समितीतही उमटले आहेत. 

Feb 28, 2017, 06:08 PM IST

नाशिकमध्येही मतदार याद्यांमध्ये घोळ

नाशिकमध्येही मतदार याद्यांमध्ये घोळ

Feb 21, 2017, 08:26 PM IST

मतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?

आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Feb 21, 2017, 06:17 PM IST

मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ

मानखुर्द, घाटकोपर कुर्ला, टिळक नगर चेंबूर अशा विविध ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत.

Feb 21, 2017, 06:03 PM IST

नव्या मतदार यादीत ११ लाख मतदारांची नाव कमी झाली

मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये कधी नव्हे इतके घोळ आज दिवसभर बघायला मिळतोय..

Feb 21, 2017, 05:27 PM IST

नागपुरात गहाळ होतायत मतदार यादीतली नावं

नागपुरात गहाळ होतायत मतदार यादीतली नावं 

Jan 20, 2017, 10:00 PM IST

मतदानासाठी हे ओळखपत्र असेल तरी चालेल हो!!

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगानं निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.

Oct 13, 2014, 08:39 PM IST

अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून रोकड, मतदार यादी जप्त

मांटुग्यातल्या अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून दहा हजार रुपयांची रोकड आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय. 

Oct 10, 2014, 11:36 AM IST

अब्दुल सत्तारांनी केला मतदार याद्यांमध्ये घोळ?

लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे, सांगलीतल्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय. हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय तर निवडणूक विभागानंही याची गांभीर्यानं दखल घेतलीय.

Sep 13, 2014, 12:10 PM IST