मदत

नेटबॉल प्लेअर मयुरेशच्या कुटुंबाला सरकार देणार मदत

नेटबॉल प्लेअर मयुरेशच्या कुटुंबाला सरकार देणार मदत

Feb 3, 2015, 04:31 PM IST

'आयटी' कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना खराखुरा मदतीचा हात

आयटी क्षेत्रातील मंडळी म्हटली की भरपूर पैसा कमवणारा नोकरदारवर्ग... त्यातही सामाजिक बांधिलकी, शेतकरी या विषयापासून तर कोसो दूर असंच समजलं जातं… पण पुण्यातल्या 'आयटी'मधल्या काही जणांनी या समजाला छेद दिलाय. 

Jan 24, 2015, 11:07 PM IST

एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईला २५ हजारांचं गिफ्ट!

 बातमी सावित्रीच्या लेकींसाठी…! पिंपरी चिंचवड महापालिकेनं मुलींसाठी खास योजना जाहीर केलीय. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईच्या नावे महापालिका २५ हजारांची ठेव ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.  

Jan 23, 2015, 08:34 PM IST

मोदींना मदत करण्याचे वृत्त अमिताभ बच्चन यांनी फेटाळलं

केंद्र सरकारच्या जाहितारीमध्ये काम करणार असल्याचं वृत्त अभिनेता अमिताभ बच्चन यांनी फेटाळलंय. पंतप्रधान कार्यालयातर्फे सरकारी जाहिरातीत काम करण्याविषयी आपल्याला कोणतीही ऑफर मिळालेली नसल्याचं बच्चन यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलंय.

Jan 2, 2015, 08:17 AM IST

'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह'

थर्टी फर्स्टच्या रात्री बेधुंद होऊन डान्स करायचाय आणि भरपूर दारू देखील प्यायचीय... पण घरी जाताना गाडी कोण चालवणार किंवा घरी सुखरूप नेऊन कोण सोडणार, अशी अडचण आहे? तर अजिबात टेन्शन घेऊ नका... 'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह' अशी मोहीमच मुंबईतल्या अनेक संस्थांनी सुरू केलीय.

Dec 31, 2014, 06:13 PM IST

शेकापकडून शेतकऱ्यांना 11 लाखांची मदत

शेकापकडून शेतकऱ्यांना 11 लाखांची मदत

Dec 30, 2014, 09:16 PM IST

संकटात मदत करणारा झायमॅन भारतातही

हॉलिवूडपटातील सुपरमँन, स्पायडरमँन ज्याप्रमाणे संकटात असणा-यांच्या मदतीला धावतात. त्याप्रमाणेच भारतातही आता झायमँन आला आहे. जो संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीसाठी येणाराय. कोण आहे हा झायमँन?

Dec 19, 2014, 10:28 PM IST

देवेंद्रजी मायबाप शेतकऱ्यांसाठी हे कराच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करून दिलासा दिला आहे, पण काही गोष्टी निश्चितच मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, शेतकरी ताटकळत बसतो, तहसिल ऑफिसच्या चकरा आणि बसचं भाडं भरून थकतो, निराश होतो, तेव्हा खालील गोष्टी निश्चितच महत्वाच्या आहेत.

Dec 11, 2014, 05:28 PM IST