स्वप्नांना तुमच्या मदतीचे बळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 02:25 PM ISTमृत्यूशी झुंज देणाऱ्या शीतलला मदतीची गरज
दंगलींसारख्या काही घटनांमुळे सध्या सोशल मीडिया बदनाम झाली आहे. मात्र मृत्यूशी झुंज देणाऱ्या शीतलला आर्थिक मदतीची गरज आहे. शीतलवर आणखी उपचारांची गरज आहे, आठ लाख रूपये शीतलच्या उपचारांसाठी खर्च येणार असल्याचं सांगण्यात येतंय. पूना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारी शीतलला आणखी मदतीची गरज आहे.
Jun 24, 2014, 04:39 PM ISTपोलीस भरती : बळी गेलेल्या कुटुंबीयांवर काय ही वेळ?
पोलीस भरतीवेळी मृत्यूमुखी पडलेल्या मृत तरुणांच्या कुटुंबीयांना अजूनही मदत मिळालेली नाही. बिलासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांच्यावर जमीन विकण्याची वेळ आलीय. हीच व्यथा आहे मृत गहिनीनाथ लटपटेच्या कुटुबीयांची.
Jun 21, 2014, 07:01 PM ISTव्हिडिओ : भर रस्त्यावर `तो` तडफडून मरताना...
नवी दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर जनता जागृत झाली असेल... रस्त्यावर कुणी मदतीची याचना केली तर त्यांना मदतीसाठी बघ्यांनी केवळ पाहत न राहता मदतीची भूमिका घेण्याचा निश्चय केला असेल... असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं ठरता...
Jun 14, 2014, 10:20 PM ISTराष्ट्रवादीचा तो `दानशूर` कार्यकर्ता कोण?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयकर खात्याने नोटीस पाठवलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा असलेल्या 20 कोटी 75 लाखाच्या देणगी मदतनिधीचा ‘दानपुरुष’ कोण? यावरुन ही नोटीस पाठवली गेलीय.
May 12, 2014, 12:55 PM ISTमूक-बधीर मुलांना समजून घेण्यासाठी `अॅप`ची मदत...
मूक-बधिर मुलांना इतरांशीही सहज संवाद साधता यावा, यासाठी पुण्यातल्या इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी साईन लॅग्वेज ‘ऑडिओ’मध्ये कन्व्हर्ट करण्याचं एक अॅप विकसीत केलंय.
May 6, 2014, 02:38 PM ISTतुमच्या `बिझनेस`साठी मायक्रोसॉफ्टची मदत
तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरुवात करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर
Apr 16, 2014, 10:28 AM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर
शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.
Mar 19, 2014, 10:25 PM ISTसंतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या
बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
Mar 12, 2014, 07:08 PM ISTआमिरच्या मनाची श्रीमंती अन् मराठीचा कळवळा
मराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे? जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
Feb 17, 2014, 09:44 PM ISTअंबरनाथच्या निशांतला गरज मदतीच्या `हातांची`
विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना आठवीतल्या निशांतला विजेचा मोठा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याने आपले दोन्ही हात गमावले. मात्र, निशांत खचला नाही.
Feb 11, 2014, 07:40 PM ISTमोनिकाच्या मदतीसाठी... पालिकेचं एक पाऊल मागे!
राजकीय नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर कसा पडतो याचं ढळढळीत उदाहरण समोर आलंय. घाटकोपर रेल्वे अपघातात दोन हात गमावलेल्या मोनिका मोरेला मदत करुन तिचे अश्रू पुसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
Feb 9, 2014, 07:17 PM ISTरेल्वेमंत्र्यांकडून तिला पाच लाखांची मदत
घाटकोपर रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला पाच लाखांची मदत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलीय. मोनिकाला मदत मिळावी यासाठी झी मीडियानं आवाहन केल्यानंतर समाजतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून तिला मदतीचा ओघ सुरु झाला होता. झी मीडियाच्या या पाठपुराव्याची दखल रेल्वेमंत्र्यांनीही घेतलीय.
Jan 24, 2014, 12:53 PM ISTमोनिकाला मदतीचा ओघ; रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आर्थिक मदत करण्याचं आवाहन ‘झी मीडिया’नं केलं होतं. ‘झी मीडिया’च्या या आवाहनाला समाजातल्या सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळतोय.
Jan 17, 2014, 05:27 PM IST<B> निवृत्तीनंतर क्रिकेटर्स अडकतात निराशेच्या गर्तेत - सर्व्हे </b>
क्रिकेटला आपलं सर्वस्व मानून खेळणारे क्रिकेटर्स निवृत्तीनंतर निराशेच्या गर्तेत अडकतात, असं नुकतंच एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. ऑस्ट्रेलियाच्या रिटायर्ड क्रिकेटर्सवर केल्या गेलेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आलीय.
Dec 23, 2013, 04:08 PM IST