दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत द्या - अजित पवार
दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत देण्यात यावी. तसेच पीक कर्ज, वीज बिल माफ करा. आत्महत्याग्रस्तांच्या विधवांना पेन्शन द्या आदी मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या. दुष्काळाच्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चे दरम्यान अजित पवारांची विधानसभेत ही मागणी केली.
Dec 10, 2014, 03:21 PM ISTदुष्काळासाठी ४५०० कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४५०० कोटी रूपयांची मदत मागण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 28, 2014, 12:02 AM IST'काळ्यापैशांच्या बाबतीत मी भारताला मदत करणार'
काळ्या पैशांबद्दल भारतीयांना उत्सुकता लागली आहे, मोदी सरकार काळा पैसा भारतात लवकरच आणेल अशी अपेक्षा लोकांना असतांना, भारताकडे काळ्यापैशांबद्दल एक टक्काही माहिती नाही, जी माहिती आहे ते हिमनगाचं टोक आहे, भारताने सांगितलं तर नक्की मदत करेन, असं एचएसबीसीच्या एका माजी अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.
Nov 20, 2014, 08:21 PM ISTव्हिडिओ : मद्यधुंद अवस्थेत मुलगी मदत मागते तेव्हा...
काय होतं जेव्हा मदयधुंद अवस्थेत आणि तोकड्या कपड्यांमध्ये एखादी मुलगी अनोळखी लोकांना मदत मागते... हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा...
Nov 13, 2014, 08:56 AM ISTआचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
Oct 13, 2014, 10:55 AM ISTउमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
Oct 13, 2014, 08:50 AM ISTवाईट प्रदर्शनामुळे विराटने घेतली मास्टर ब्लास्टरची मदत
नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटर विराट कोहली याची कामगिरी खराब होती. या दौऱ्यात त्याने 13.40 सरासरीने रन बनविले होते. विराट कोहली हा मुंबईमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बॅटिंग टेक्निक सुधारणा करण्याबाबत भेटून गुरूवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील इंडॉर अकादमीमधील पहिल्या सत्राच्या दरम्यान त्यांनी प्रॅक्टिस केली.
काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिकांची प्राणाची बाजी
धरती पर कही स्वर्ग है तो यही है। असं वर्णन असणारं काश्मीरखोरं. हे खोरं सध्या मात्र पाण्याखाली गेलं आहे. आता धडपड सुरू आहे ती लोकांना वाचवण्याची. आणि या संकटकाळी काश्मीरी जनतेसाठी कुणी धावून आलं असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक. आज काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.
Sep 10, 2014, 12:24 PM ISTमहाराष्ट्राकडून जम्मू पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत
महाराष्ट्राकडून जम्मू पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत
Sep 9, 2014, 03:23 PM ISTपूरग्रस्तांसाठी पुढे केलेला भारताचा मदतीचा हात 'पाक'नं नाकारला!
पाकिस्तान अधिकृत काश्मीर क्षेत्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे केलेला हाताला पाकिस्तान राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांनी 'थॅक्यू' म्हटलंय.
Sep 9, 2014, 01:03 PM ISTजम्मूत १७५ पेक्षा जास्त बळी, महाराष्ट्राकडून १० कोटींची मदत
पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणा-या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.
Sep 9, 2014, 08:34 AM ISTकाय म्हणते मोनिका कृत्रिम हातांच्या मदतीविषयी?
Jul 17, 2014, 04:58 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट, 'त्या' मुलांची सुटका होणार
Jul 16, 2014, 10:25 PM ISTपरदेशातील नोकरी बनली 'तुरुंगवास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:01 AM ISTपरदेशी नोकरीच्या आमिषाने 21 तरुणांची फसवणूक, 'झी मीडिया'ची मदत
परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Jul 16, 2014, 10:26 AM IST