धनगर आरक्षणावरुन विधानपरिषदेत रणकंदन; सत्ताधारी आक्रमक
तब्बल पाचवेळा विधानपरिषदचे कामकाज तहकूब करावे लागले.
Jun 27, 2019, 04:11 PM ISTमराठ्यांच्या एकजुटीचा विजय; हायकोर्टाकडून मराठा आरक्षण कायद्याला सशर्त मंजुरी
मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
Jun 27, 2019, 03:46 PM ISTमराठा आरक्षण कायदा याचिकेवर आज निकाल
मराठा आरक्षण कायद्याबाबत याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात निकाल येणार आहे.
Jun 27, 2019, 07:23 AM ISTमराठा आरक्षणाचा अंतिम फैसला २७ जूनला
मराठा आरक्षण कायदा वैध ठरणार की अवैध?
Jun 24, 2019, 07:26 PM ISTमराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार - गृहराज्यमंत्री
मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Jun 14, 2019, 09:23 PM ISTवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पेच, सरकारचा अध्यादेश यांना मान्य नाही!
सरकारच्या या अध्यादेश विरुद्ध नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या डीन कार्यालयाबाहेर प्रदर्शन करत घोषणाबाजी दिली.
May 17, 2019, 10:27 PM ISTमेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा अध्यादेश जारी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
May 17, 2019, 01:25 PM ISTवैद्यकीय प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी
मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
May 16, 2019, 06:30 PM ISTमुंबई । मराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2019, 09:55 PM ISTमुंबई । मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार?
मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2019, 09:50 PM ISTमराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे.
May 15, 2019, 07:50 PM ISTवैद्यकीय प्रक्रियेस ७ दिवसांची मुदतवाढ
राज्यसरकारचे निर्णय पञ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
May 14, 2019, 01:15 PM ISTमराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पेच, राज्यशासन न्यायालयात
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची विनंती
May 5, 2019, 05:10 PM ISTउच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर वैद्यकीय शिक्षण विभागापुढे मोठा पेच
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासंबंधी नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.
May 3, 2019, 05:16 PM ISTवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका
May 2, 2019, 10:55 PM IST