electricity bill hike : ऐन उहाळ्यात वीजदरवाढीला रोखण्यासाठी बाजारात आलंय खास उपकरण
राज्यातल्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे.
Feb 22, 2023, 04:11 PM ISTShridevi Pregnant Controversy : 13 व्या वर्षीच आई झाली होती श्रीदेवी; सुपरस्टार रजनीकांतसोबत आहे कनेक्शन
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सूत जुळले होते, सेटवर त्यांचा रोमान्स सर्वजण पाहत होते. रजनीकांत यांच्यासोबत लागोपाठ अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले
Feb 22, 2023, 03:04 PM ISTMen's Problems : पुरुषांच्या अनेक समस्यांवर एकच उपाय; स्वयंपाकघरात दडलेय 'ही' जादू
स्त्रियांच्या आरोग्यविषयी नेहमीच बोललं जात पण पुरुषांच्यासुद्धा काही समस्या असतात त्यावर आज जाणून घेऊया.पुरुषांना देखील अनेक समस्या असतात, त्यावर खुलेपणाने बोललं जात नाही.
Feb 22, 2023, 10:59 AM ISTCooking Tips : जाणून घ्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी टेस्टी ग्रेव्ही बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स
Cooking Tips : ही ग्रेव्ही तुम्ही एकत्र बनवून दोन आठ्ववड्यांपर्यंत साठवून ठेऊ शकता आणि लागेल तशी भाजीमध्ये वापरू शकता.याने तुमची भाजी चवीला अगदी उत्तम तर लागेलच आणि रोज रोज मसाला करण्याचा वेळीसुद्धा वाचेल.
Feb 22, 2023, 10:13 AM ISTAishwaraya Rai Unseen Photo : ऐश्वर्याचे कधीही न पाहिलेले मॉडेलिंगच्या दिवसातील ते फोटो आले समोर
जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचा 'किताब आपल्या नावे केला होता तेव्हा ती कशी दिसायची किंवा त्यानंतर मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ऐश्वर्या आतापेक्षा फारच वेगळी दिसायची , त्याचेच काही जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत चला तर पाहूया ऐश्वर्याचे कधीही न पाहिलेले फोटो.
Feb 22, 2023, 09:12 AM ISTMC Stan : एमसी स्टॅन सोशल मीडियावर एका पोस्टसाठी किती पैसे घेतो माहित आहे ?
बिग बॉस 16 चा हा सिझन जिंक्ल्यानांतर एमसी स्टॅन च्या फॅन्समध्ये खूप वाढ झाली आहे. 'बस्ती का हस्ती', 'खुजा मत खुजा मत' हे एमसी स्टॅन चे काही प्रसिद्ध रॅप आहेत. बिग बॉसचा सिझन जिंकल्यानंतर तो पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे .
Feb 22, 2023, 08:45 AM ISTAkshay Kumar Caught By Wife : जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला रंगेहाथ पकडलं होतं...या अवस्थेत पतीला पाहून तिचा पारा चढला होता
Akshay Kumar : हॉटेलच्या स्टाफने सांगितल्याप्रमाणे ट्विंकल खूप चिडली होती, मोठ्या मुलाला तिथे अक्षयकडे सोडून ती निघून जात होती , अक्षयने कसबसं तिला समजावलं होतं....
Feb 21, 2023, 03:19 PM ISTShehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचा आहे संसार
सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शेहनाज गिल पूर्णपणे कोलमाडून गेली होती, मात्र त्यांनतर तिने स्वतःला असं काही सावरलं कि तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला (shehnaaz gill big statement on marriage)
Feb 21, 2023, 02:12 PM ISTCleaning Tips : गंजलेल्या इस्त्रीमुळे कपड्यांवर डाग पडतात का ? हे cleaning hacks करतील मदत
Cleaning Tips : बऱ्याचदा आपण इस्त्री करायला जातो आणि ती कपड्यावर ठेवताच कपड्याला चिकटते किंवा डाग सोडते त्यामुळे कपडे तर खराब होतातच शिवाय इस्त्राईल कापड चिकटल्याने तीसुद्धा खराब होते.
Feb 21, 2023, 11:56 AM ISTCooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी
Perfect dhokala making : मुंबई उपनगरांमध्येसुद्धा खमण ढोकळा खूप प्रमाणात खाल्ला जातो . पण जेव्हा आपण ढोकळा घरी बनवण्याचा बेत आखतो तेव्हा तो बेत फसतो. काही तरी चुकतं आणि ढोकळा भलताच होऊन जातो
Feb 21, 2023, 11:00 AM ISTBeauty Tips : 8 सोप्पे उपाय आणि तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं गायब!
Dark Undereye treatment : रात्री झोपण्यापूर्वी हा लेप डोळ्यांखाली लावून झोपून जा... सकाळी चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.
Feb 21, 2023, 10:35 AM ISTGlowing Skin Tips : स्किन ड्राय आणि टॅन झालेय ? 7 दिवसात काचेसारखी चमकेल; वापरा हे घरगुती उपाय
Glowing Skin Tips : त्वचा कोरडी पडली कि, काळवंडू लागते परिणामी त्वचेचा पोत खराब होतो आणि आपण लवकर उपचार केले नाहीत तर मग ते काळे डाग आणि पॅचेस लवकर काढणं कठीण होऊन बसतं.
Feb 21, 2023, 09:34 AM ISTViral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं...व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Viral Video : साप नाव जरी काढलं तरी भल्याभल्याना घाम फुटतो. सरपटत चालणाऱ्या सापाच्या एकाच चाव्याने व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो.
Feb 20, 2023, 07:37 PM ISTSugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...
Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने नुकसान भरपाई करावी लागते
Feb 20, 2023, 07:27 PM ISTLate Night Eating Habbit : तुम्ही रात्री उशिरा जेवता ? बेतेल तुमच्या जीवावर;आताच बदला 'ही' सवय
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे.
Feb 20, 2023, 06:49 PM IST