MS Dhoni : धोनीसोबत या अभिनेत्रीचं अफेयर... इंटिमेट सीन झाला लीक...नेमकी ही आहे कोण ?
2014 मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने teem इंडियाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअप विषयी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. धोनी मात्र या रिलेशनशिपविषयी कधीच काही बोलला नाही. इतकंच काय तर राय लक्ष्मीचा एक mms सुद्धा लीक झाला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती.
Mar 1, 2023, 01:48 PM ISTSkincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय...
Skincare After Holi : होळीचे काही रंग आठवडाभर निघत नाहीत, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण त्याच दिवशी हे सगळे रंग काढू शकतो अगादि मॅजिक प्रमाणे... (Skin Care Tricks After Holi)
Mar 1, 2023, 01:07 PM ISTPregnancy Tips : सिझेरियन टाळायचंय आणि नॉर्मल डिलिव्हरी हवीये ? 7 व्या महिन्यात करा ही कामं
Healthy Pregnancy Tips : सिझेरियन डिलिव्हरीमध्ये बाळ आणि होणारी आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, बरयाचदा केवळ पैसे लाटण्यासाठी सिझेरियन करण्याचा सल्ला दिला जात, अश्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी काही टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील
Mar 1, 2023, 12:13 PM ISTChildren Tips : तुमची लहान मुलं माती खातात का ? अशी सोडवा सवय
child health care: 3-4 लवंग पाण्यात भिजवत ठेवा आणि मग ते पाणी चांगलं उकळून घ्या, थंड झाल्यावर हे पाणी लहान मुलांना पाजा अश्याने माती खायची सवय पूर्णपणे बंद होते.
Mar 1, 2023, 11:39 AM ISTMobile Side Effect : तुम्हीही रात्रभर मोबाईल चाळत बसता ; ब्लु लाइटमुळे येऊ शकत कायमच अंधत्व
संशोधनानुसार, जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ ब्लु लाईटच्या संपर्कात असाल तर ते तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये बदल करू लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेवर काळे डागही पडतात.
Feb 27, 2023, 06:54 PM ISTMarch Bank Holiday : मार्च महिन्यात बँका 9 दिवस बंद राहणार ; आताच करून घ्या कामांचं नियोजन
Bank Holiday in March : मार्च महिन्यात या दिवशी बँका पूर्णपणे बंद राहतील कोणतीही महत्वाची काम असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या.
Feb 27, 2023, 06:18 PM ISTGhee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video
Ghee making ideas : भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं
Feb 27, 2023, 05:27 PM ISTDark Underarms Solution : अंडरआर्म्समध्ये काळपटपणा वाढलाय ? या सोप्प्या उपायांनी दूर करा काळेपणा
Dark Underarms Solution : अनेकदा चार-चौघात हात वर केला आणि अंडरआर्म्समधील काळेपणा दिसला की आपल्याला अवघडल्यासारखं वाटू लागतं. अंडरआर्म्स काळे झाल्यावर आपण स्लिव्हलेस कपडे घालणंदेखील सोडून देतो, पण त्यापेक्षा काही उपाय केले तर त्याचा जास्त फायदा होईल
Feb 27, 2023, 05:07 PM ISTSkin Tanning : चेहऱ्याचं टॅन घालवता , मग हातापायांच्या टॅनिंगचं काय ?
Sun Tanning Removal : उन्हाळ्यात स्किन टॅनिंग जात जात नाही. अनेक उपाय करून पहिले तरी काहीही फरक दिसतं नाही, चारचौघात असे टॅन झालेले हात पाय घेऊन वावरणं खूप कठीण होऊन बसतं.
Feb 27, 2023, 04:20 PM ISTGautami Patil : अर्रार्रा...खतरनाक ; वेस्टर्न लूकमधील गौतमीला पाहिलात का ?
Gautami Patil viral : गौतमीला नऊवारीमध्ये आपण पाहिलंच आहे; वेस्टर्न आऊटफिटमध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या या हि अदांवर चाहता वर्ग भलताच खुश आहे
Feb 27, 2023, 02:41 PM ISTSkincare : चेहऱ्यावर वांग का पडतात ? वांग घालवण्याचे सोप्पे उपाय जाणून घ्या
Skincare : या वांगच्या डागांवर बरेच उपाय केले जातात मात्र, त्यावर काहीच फरक पडत नाही..पण आज असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची वांग आणि त्याचे डाग यांची समस्या कायमची जाणार आहे. (Beauty tips how to remove melasma from skin)
Feb 27, 2023, 01:53 PM ISTPimples Remedy : चेहऱ्यावरील खड्डे एका आठवड्यात दूर होतात ? 'या' टिप्स करतील काम
Acne Scars Solution : मुरुमांच्या खड्यांवर उपाय केले नाहीत तर त्याचे व्रण सहजा-सहजी चेहऱ्यावरून जात नाहीत , काहीवेळा ते आयुष्यभर तसेच राहतात आणि चेहरा फार विद्रुप दिसू लागतो.
Feb 27, 2023, 01:15 PM ISTHoli 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत
Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.
Feb 27, 2023, 12:19 PM ISTKitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे
Kitchen tips and hacks : भांड एकदा करपून गेलं कि लवकर काही केल्या स्वच्छ होत नाही , मग आपण सूरी किंवा धारधार वस्तूने करपलेला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशाने त्या भांड्याची पुरती वाट लागून जाते
Feb 26, 2023, 07:18 PM ISTKitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार
Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे.
Feb 26, 2023, 06:24 PM IST