मराठी राजकीय बातम्या

Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...

Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 1, 2023, 09:01 AM IST

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा

Maharashtra Political News :  शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे.  (Maharashtra Political News in Marathi)

Mar 18, 2023, 09:24 AM IST

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'

Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू  यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.

Mar 10, 2023, 02:35 PM IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar on corruption :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.

Mar 10, 2023, 08:19 AM IST

Period Pain Relief Tips: मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग वापरा 'हे' सोपे उपाय देतील आराम..

Period Pain Relief Tips: या टिप्स तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून, तुम्ही मासिक पाळी दरम्यान वेदना कमी (Period Pain Tips) करण्यात मदत करू शकता आणि महिन्याचा हा काळ अधिक आरामदायक बनवू शकता.

Mar 8, 2023, 04:38 PM IST

NO SMOKING DAY : धूम्रपान कायमचं सोडायचं आहे , पण सुटत नाही ? या पाच टिप्स करतील खूप मदत

No Smoking Day 2023: धूम्रपान करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे  कॅन्सरचं प्रमाण आणखी वाढतं. शिवाय हार्ट अटॅक येण्याची शक्यता आणखी बळावते. यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 8 मार्च ला नो स्मोकिंग डे साजरा केला जातो.

Mar 8, 2023, 12:08 PM IST

Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

Mar 7, 2023, 12:14 PM IST

Today Panchang : आज शनि प्रदोष व्रत, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Today Panchang, 3 March 2023 : दिवसातील सर्व शुभ आणि अशुभ काळांची माहिती हिंदू पंचांगमध्ये दिली जाते शुभकाळात केलेली कामे अधिक फलदायी असतात असे म्हणतात. पंचांगाप्रमाणे शुभ वेळ आणि अशुभ ग्रहांची सावली कधी असेल हे जाणून घ्या..

Mar 4, 2023, 07:41 AM IST

Today Panchang : आज अमलाकी एकदाशी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ वेळ आणि अशुभ वेळ

Today Panchang, 3 March 2023 : आज लक्ष्मी देवी आणि विष्णू यांची उपासना अद्भुत योगायोगाने बनली आहे. पंचांगाप्रमाणे शुभ वेळ आणि अशुभ ग्रहांची सावली कधी असेल हे जाणून घ्या... 

Mar 3, 2023, 08:56 AM IST

King Cobra viral video : सरपटणारा कोब्रा चक्क शेपटीवर उभा राहिला आणि...व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Snake viral  video : तुम्ही कधीतरी शेपटीवर उभा राहिलेला साप पाहिलंय का ? काहींनी तर हे ऐकलंसुद्धा नसेल पण जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून सर्वानाच धक्का बसला आहे 

Mar 1, 2023, 06:30 PM IST

Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : किचनमध्ये काम करणं वाटतं तितकं सोप्प नाहीये, बऱ्याचदा बेत फसतो आणि पंचाईत होते पण अशावेळी स्मार्ट पद्धतीने परिस्थिती हाताळणारी गृहिणी ठरते स्मार्ट गृहिणी 

Mar 1, 2023, 06:15 PM IST

Beauty Hacks : काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ...घरच्या घरी या टिप्स येतील कामी

Skincare : चेहरा गोरापान, पण मान काळी पडलीये ? हाताचे कोपरे किंवा ढोपर काळे असतील तर चारचौघात वावरताना ते बरं दिसत नाही. यावर काही सोप्पे आणि रामबाण उपाय आहेत जे तुम्ही वापरलेत तर यापासून सुटका मिळेल

Mar 1, 2023, 05:41 PM IST

Diabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या

रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 

Mar 1, 2023, 05:00 PM IST

Paithani : अस्सल पैठणी कशी ओळखाल ? एवढीशी गोष्ट दाखवेल खरी आणि खोटी साडी

Paithani : अस्सल पैठणीचा पदर उलट करून पाहावा, उलट आणि सुलट दोन्ही बाजूचा पदर अगदी सेम दिसतो. त्यात जराही धागा दिसणार नाही

Mar 1, 2023, 04:47 PM IST

Manasi Naik : परी म्हणू की अप्सरा; मानसीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Manasi naik : साडीमध्ये मानसी नाईक अशी काही सुंदर दिसतेय कि, चाहते तिला परी कि अप्सरा म्हणू असच विचारात आहेत.

Mar 1, 2023, 03:49 PM IST