Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTइतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या
Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या.
Feb 16, 2024, 02:44 PM ISTAnganwadi workers | मुंबईत अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरुच, राज्य सरकारकडून अद्याप तोडगा नाही
Anganwadi workers agitation continues in Mumbai
Feb 15, 2024, 12:50 PM ISTMumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
Feb 15, 2024, 12:16 PM ISTMaharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Ashok Chavan Resignation : येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्हिडीओ शेअर केलाय.
Feb 12, 2024, 05:08 PM ISTUnseasonal Rain | नागपूरच्या सुकडी गावांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीमुळे रब्बी पिकं भुईसपाट
Nagpur Sukdi village hit by unseasonal rain
Feb 12, 2024, 10:20 AM ISTअर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...
Pune News : पुण्याविषयी कायमच 'दर्जा' शब्दाचा वापर करत शहराती वाहवा करणाऱ्यांना मोठा धक्का. एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी ठरली निमित्त
Feb 8, 2024, 08:46 AM IST
तब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त
Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे.
Feb 5, 2024, 10:48 AM ISTGanpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
Feb 3, 2024, 08:43 AM ISTRohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं
Rohit Pawar ED Enquiry: दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.
Feb 2, 2024, 07:24 AM ISTमध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान
Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Feb 1, 2024, 06:45 PM ISTमहाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?
Jan 31, 2024, 03:35 PM ISTपंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा
Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 10:26 AM IST'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!
Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.
Jan 30, 2024, 10:27 PM ISTजय जय महाराष्ट्र माझा! राज्यातील 'हे' 11 गड किल्ले ऐतिहासिक वारसा, युनेस्कोकडे प्रस्ताव
Maharashtra Forts : महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या किल्लांच्या जागिततक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारने युनेस्कोकडे महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवला आहे.
Jan 30, 2024, 05:14 PM IST