Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले, 'त्यागासाठी तयार राहा'?
Loksabha Election 2024 : राजकीय घडामोडींना वेग. निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 20, 2024, 09:14 AM IST
राज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.
Mar 17, 2024, 08:43 PM ISTWeather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार
Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण?
Mar 17, 2024, 06:38 AM ISTजसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार; सरकारचा मोठा निर्णय
जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार आहे. सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 15, 2024, 10:55 PM ISTतलावही आहे अन् भुरळ पाडणारा निसर्गही; कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर? पाहा A to Z माहिती
Maharashtra Tourist Places : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पाहून खरंखुरं काश्मीरही विसराल; कुठंय महाराष्ट्रातील काश्मीर? हे ठिकाण तुमच्यापासून अवघ्या काही तासांच्याच अंतरावर.... कसं आणि कधी जायचं? पाहून घ्या...
Mar 12, 2024, 12:43 PM IST
महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान अजितदादांना, नावाची पाटी बदलली
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील अजितदादांच्या नावाची पाटी बदलण्यात आली आहे.
Mar 11, 2024, 07:18 PM ISTपुणे - नागपूरचा 8 तासांचा प्रवास 6 तासांवर, अहमदनगर - छत्रपती संभाजी नगरही जोडणार, टोलसह जाणून घ्या सर्व माहिती
Pune - Ahmednagar - Chhatrapati Sambhaji nagar Expressway : राज्यभरात महामार्गाचे जाळं झपाट्याने पसरत चाललं असून अनेक शहरांमधील अंतर आता काही तासांमध्ये गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे सर्वसामान्यांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे.
Mar 11, 2024, 12:17 PM ISTMumbai News: मुंबई एअरपोर्टवरून कोटींचं सोनं जप्त; कपड्यांनंतर बटरच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी
Mumbai News: गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी मुंबई कस्टम झोन-III ने 10 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 3.65 कोटी रुपयांचे 6.78 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केल्याची माहिती आहे.
Mar 9, 2024, 07:48 AM ISTWeather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा
Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
Mar 9, 2024, 06:40 AM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTफक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
Mar 6, 2024, 07:54 AM IST
'पार्थ पवारांच्या डोक्यावर थंड बर्फ ठेवावा', अवधूत गुप्तेंच्या प्रश्नावर अजितदादांची गुगली; पाहा Video
Maharastra Politics : अजित पवार यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी राजकीय प्रश्नांची तसेच खासगी प्रश्नांची देखील हलकीफुलकी उत्तरं दिली.
Mar 5, 2024, 08:23 PM ISTLoksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला.
Mar 1, 2024, 07:25 PM ISTMaharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Feb 28, 2024, 08:42 AM IST