महिला

हरमनप्रीत कौरची नोकरी संकटात, हे आहे कारण

भारताच्या महिला क्रिकेट टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर अडचणीत आली आहे. 

Jul 2, 2018, 10:50 PM IST

यवतमाळमध्ये वीज कोसळून महिला ठार

पावसाचा वडकी खैरी येथे चांगलाच फटका बसला.

Jul 2, 2018, 09:42 AM IST

नाशिक | सराफा बाजारात महिला चोरांची दहशत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 30, 2018, 08:25 PM IST

जगात भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं सांगणाऱ्या रिपोर्टचं 'सत्य'

थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी जगभरातला सर्वात असुरक्षित देश असल्याचं समोर आलं.

Jun 28, 2018, 05:51 PM IST

घाटकोपर दुर्घटना : मृत्युपूर्वी महिला पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले हजारो जीव

लवकरच हा अपघात नेमका कसा घडला यामागचं कारणही समोर येऊ शकेल

Jun 28, 2018, 03:17 PM IST

दारुच्या नशेत परदेशी महिलेवर बलात्कार, एकाला अटक

दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात ही घटना घडलीय. 

Jun 28, 2018, 09:22 AM IST

व्हिडिओ : रुग्णालयात स्टेचर नव्हतं म्हणून महिलेला फरफटत नेलं

पाय फॅक्चर झाल्याने ही महिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आली होती

Jun 27, 2018, 09:09 AM IST

'उबर'मध्ये महिला पत्रकाराला महिला सहप्रवाशाकडून मारहाण

उबर कॅबमध्ये एका महिला पत्रकाराला सहप्रवासी महिलेनेच मारहाण केल्याची घटना मुंबईतील लोअर परळ भागात घडलीय.

Jun 26, 2018, 09:14 PM IST

जगभरात भारत महिलांसाठी सर्वात धोकादायक देश-थॉमसन रॉयटर्स

थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनच्या एका सर्वेनुसार, सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत भारताला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे.

Jun 26, 2018, 04:09 PM IST

'देश महिलांसाठी असुरक्षित आणि पंतप्रधान योग व्हिडिओ बनवतायत'

'एकीकडे आपले पंतप्रधान योग व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत तर...'

Jun 26, 2018, 04:09 PM IST

सौदी अरेबियात महिलांना वाहन चालवण्याची परवानगी

28 वर्षांच्या संघर्षाला आलं यश

Jun 24, 2018, 10:40 AM IST