गुगलमध्ये भेदभाव? पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार?
गुगलमध्ये काम करणाऱ्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी पगारात पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
Sep 15, 2017, 11:56 PM ISTव्हिडिओ : जवानावर हात उगारणाऱ्या महिलेला अटक
ट्रकमधील लष्कराचा जवान खाली उतरला असता संतापलेल्या स्मृतीने थेट त्याच्यावर हात उचलला.
Sep 15, 2017, 11:50 PM IST'ट्रिपल तलाक'बंदीनंतर... बहुपत्नीत्वावरही बंदीची मागणी!
ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे.
Sep 15, 2017, 01:56 PM IST८५ दिवस कोमात असलेल्या महिलेची प्रसुती
तीन महिन्याची गरोदर असताना ती कोमामध्ये गेली.
Sep 13, 2017, 10:40 PM ISTपुणे | ८५ दिवस कोमात असलेल्या महिलेची प्रसुती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 10:11 PM ISTमुंबईत लोकलमधून तरुणीला फेकणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र जारी
विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.
Sep 12, 2017, 06:45 PM IST(व्हिडिओ) मेट्रोत एक महिला चक्क मुलाच्या मांडीवर बसली
लोकल ट्रेनप्रमाणेच प्रवासी आता मेट्रोमध्ये देखील सीटवरून भांडताना आपण पाहिले आहेत. या वादांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि मग लक्षात येतं की मेट्रोची अवस्था फार काही वेगळी राहिलेली नाही.
Sep 12, 2017, 02:34 PM ISTमहिलांचा आदर करणाऱ्यांना १०० वेळा नमन - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या तरुणांना महिलांचा आदर आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश दिला.
Sep 11, 2017, 01:20 PM ISTसोवळ्याचा वाद, मेधा खोलेंनी तक्रार घेतली मागे
हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.
Sep 9, 2017, 07:01 PM ISTरेल्वे अधिकाऱ्यामुळे महिला थोडक्यात बचावली
चालती लोकल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मुलगी ट्रेनमध्ये चढली.
Sep 9, 2017, 02:57 PM ISTबाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.
Sep 8, 2017, 08:30 PM ISTचालत्या लोकलमधून तरुणीला फेकले, महिलांची सुरक्षा धोक्यात!
विरारमध्ये १९ वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून फेल्याची घटना घडली आहे. यात ती गंभीर जखमी झालेय.
Sep 8, 2017, 11:38 AM ISTपुण्यात धक्कादायक प्रकार, सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा
जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुणे शहरात घडलाय. हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी या प्रकरणी स्वयंपाक करणा-या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Sep 8, 2017, 09:14 AM ISTमुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती
मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं.
Sep 4, 2017, 02:36 PM ISTमहिलेला 'छम्मक छल्लो' म्हटला म्हणून एकास तुरूंगवास
महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.
Sep 4, 2017, 09:28 AM IST