महिला

मेरठमध्ये १०० वर्षांच्या महिलेवर बलात्कार; महिलेचा मृत्यू

एका १०० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये  घडली आहे.

Oct 30, 2017, 10:42 PM IST

सेल्फीच्या फॅडनं घेतले दोन महिलांचे बळी!

ओडिसाच्या रायगढ जिल्ह्यात सेल्फीच्या फॅडनं दोन महिलांचे बळी घेतलेत. 

Oct 27, 2017, 08:56 PM IST

वयाला लाजवत 'त्या' तिघी निघाल्यात... पनवेल ते गोवा!

इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर वय आड येत नाही आणि हेच दाखवून देताहेत 'त्या तिघी'... 

Oct 26, 2017, 08:44 PM IST

रिक्षेतच महिलेची प्रसुती, सहा कर्मचाऱ्यांचं निलंबन

नाशिक शहरात महिलेची रिक्षातच प्रसूती प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतलीय.

Oct 25, 2017, 10:30 PM IST

VIDEO : भिकारी फॅनसोबतचा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय वायरल

बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारा रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या लॉन्चिंगसाठी उत्सुक आहे. १ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Oct 25, 2017, 06:06 PM IST

डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे बाळ, बाळंतीनीची मृत्यूशी झूंज

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक प्रसूत महिला आणि तिचं नवजात अर्भक मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुंबईच्या भांडुप विभागात घडलीय. भांडुपमधील श्रेणिक हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे डॉक्टर याला कारणीभूत असल्याचा महिलेच्या पतीचा आरोप आहे.

Oct 25, 2017, 12:11 PM IST

महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात बुडाला, 10 ठार

मालेगावात महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर तलावात बुडून दुर्घटना घडलीय. या घटनेत पाच शेतमजुर महिलांवर काळानं घाला घातलाय.

Oct 24, 2017, 07:15 PM IST

तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक

तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय. 

Oct 21, 2017, 10:10 PM IST

'पनामा घोटाळा' जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराचा बॉम्बस्फोटात मृत्यू

जगभरात चर्चिला गेलेला 'पनामा घोटाळा' लोकांसमोर आणणारी पत्रकार डाफ्ने कारुआना गॅलिजिया हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. 

Oct 17, 2017, 06:34 PM IST

केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही गॉसिप करतात

जेव्हा अनेक महिला एकत्र येतात तेव्हा त्या कधीच शांत बसू शकत नाही. संधी मिळताच एकमेकांची उणीदुणी काढायला लागातात असं म्हटलं जात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की गॉसिपिंगमध्ये पुरुष महिलांपेक्षा काही कमी नाहीत.

Oct 16, 2017, 09:42 PM IST

VIRAL VIDEO | पोलिसाच्या प्रसंगावधानाने महिला बचावली

कर्जत रेल्वे स्थानकावर आरपीएफ कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानाने एका महिलेचे प्राण वाचले.

Oct 12, 2017, 02:42 PM IST