महिला

मासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.

Aug 16, 2017, 11:23 PM IST

यांत्रिक शेतीसाठी महिलांचा पुढाकार

यांत्रिक शेतीसाठी महिलांचा पुढाकार

Aug 16, 2017, 03:08 PM IST

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

Aug 16, 2017, 03:08 PM IST

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

शेतीत काय ठेवलं असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात एका शेतकऱ्यांनी झणझणीत अंजन घातलंय. महत्त्वाचं म्हणजे हा शेतकरही पुरूष नसून एक महिला आहे... मनमाडमधल्या बिरोळेच्या रमणबाई सुर्यवंशी... पाच मुली आणि एक मुलगा पदरात टाकून आत्महत्या करणाऱ्या पतीची कमतरता त्यांनी मुलांना कधी जाणवून दिली नाही.

Aug 16, 2017, 01:44 PM IST

श्रीनगरमध्ये भररस्त्यात महिलेच्या 'वंदे मातरम'च्या घोषणा

देशभरात ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी श्रीनगरचा लाल चौक एका महिलेनं 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी चांगलाच दणाणून सोडला. 

Aug 16, 2017, 09:41 AM IST

पाकिस्तानकडून सीझफायर, उरीमधल्या गोळीबारात एक महिला जखमी

पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. 

Aug 16, 2017, 09:01 AM IST

६० वर्षे उपाशी असूनही ही महिला आहे जिवंत

एका महिलेबाबतचा भलताच प्रकार पूढे आला आहे. या महिलेने गेली 60 वर्षे  काहीही खाल्ले नाही. विशेष म्हणजे इतके करून ही महिला चक्क जिवंत आहे. आता बोला.

Aug 15, 2017, 11:11 PM IST

काश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले

स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या.

Aug 15, 2017, 08:25 PM IST

फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे महिलेची नोकरी गेली

एका महिलेने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे तिची नोकरी गेली आहे.

Aug 13, 2017, 07:40 PM IST