महिला

ही महिला करणार उद्या मराठा मोर्चाचं नेतृत्व

मराठा मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांच मुंबईकडे येणं सुरु झालं आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गायत्री भोसले उद्या या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. वंदनाताई या जिजाऊच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी होऊन मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत.

Aug 8, 2017, 05:13 PM IST

महिला क्रिकेटपटूंबद्दल 'ते' ट्विट, डेंची पुन्हा 'शोभा'

भारतीय महिला टीमनं २०१७च्या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली.

Aug 3, 2017, 08:25 PM IST

पनवेलमध्ये पार पडलं महिला पत्रकारांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन

'नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र' (संलग्न नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीनं पनवेलमध्ये नुकतंच महिला पत्रकारांचं दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन पार पडलं. या निमित्तानं पत्रकारिता क्षेत्रातील अनेक महिला प्रथमच एकत्र आल्या होत्या. 

Aug 2, 2017, 10:46 PM IST

ब्राव्हो! 'ती'नं एका हातानं खेळली १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी

भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटसमन हरमनप्रीत कौर हिनं 'आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७'च्या सेमीफायनलमध्ये १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी खेळत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण, याच खेळाबद्दल हरमनप्रीतनं आता एक नवा खुलासा केलाय... तो ऐकून तुम्हीही म्हणाल... ब्राव्हो!

Aug 2, 2017, 05:34 PM IST

धक्कादायक : कुठे गायब होतायत नाशिकमधल्या मुली-महिला?

नाशिक शहर आणि ग्रामीण भागात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलंय. गेल्या चार वर्षांत तब्बल अडीच हजारांहून अधिक महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. 

Aug 1, 2017, 10:55 PM IST

मिताली राजला BMW देणारा तो व्यक्ती कोण?

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Aug 1, 2017, 10:32 PM IST

पुण्याच्या कोथरुडमध्ये ५२ वर्षांच्या महिलेची आत्महत्या

 पुण्यातील कोथरुड परिसरात एका 52 वर्षीय महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झालाय.

Jul 31, 2017, 04:43 PM IST

नाशिकमध्ये गाऊनमध्ये रात्री फिरणारा हा तरूण कोण?

महागडी गाडी घेऊन येणाऱ्या या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली. 

Jul 30, 2017, 08:23 PM IST

वर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस

वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Jul 29, 2017, 09:19 AM IST

'जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असता'... सुषमा स्वराज यांना पाक महिलेचं ट्विट

अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.

Jul 28, 2017, 01:04 PM IST

महिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली

ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.

Jul 26, 2017, 03:59 PM IST

वृद्धेच्या हाताचा अंगठा घेऊन जागा बळकावली

वृद्धेच्या हाताचा अंगठा घेऊन जागा बळकावली

Jul 26, 2017, 10:55 AM IST

'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?'

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.

Jul 23, 2017, 06:09 PM IST