महिलांसाठी गर्भनिरोधाचं साधन... अंतरा
महिलांसाठी गर्भनिरोधाचं साधन... अंतरा
Jul 11, 2017, 06:49 PM ISTमहिलेनेन संजय गांधी यांची मुलगी असल्याचा केला दावा, करा डीएनए टेस्ट
इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा एका महिलेने केलाय. तिने डीएनए टेस्ट करण्याची मागणीही केलेय. तिने आरोप केलाय की, आगामी सिनेमा 'इंदू सरकार' मध्ये दिवंगत नेता आणि त्यांची आई तथा माजी प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलेय.
Jul 11, 2017, 04:04 PM ISTसाप महिलेला चावला आणि महिलाही सापाला चावली, दोघांचा मृत्यू
बिहारच्या गोपालगंजमध्ये एक महिलेला साप चावला आणि त्यानंतर त्या महिलेनेही सापचा चावा घेतला यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने चावल्यानंतर गावकऱ्यांनी महिलेला सांगितलं की तिनेही सापाला चावावं. त्यानंतर महिलेने तेच केलं त्यानंतर मात्र महिलेचा मृत्यू झाला.
Jul 10, 2017, 12:41 PM ISTमहिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी' बेस्ट बस
महिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी' बेस्ट बस
Jul 7, 2017, 10:22 PM IST...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?
...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?
Jul 6, 2017, 09:53 PM IST...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?
ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय.
Jul 6, 2017, 08:28 PM ISTमहिला सुरक्षित आहेत का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:27 PM ISTवर्ल्ड कपमध्ये भारताची घोडदौड सुरूच, महिलांकडून आता लंकादहन
महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे.
Jul 5, 2017, 10:48 PM ISTउपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे.
Jul 5, 2017, 07:49 AM IST२ जुलैला पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भिडणार
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर भारत आणि पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहे.
Jun 29, 2017, 08:28 PM ISTलेडीज स्पेशल - महिलांसाठी स्तनपान रूमची मॉलमध्ये मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 05:01 PM ISTब्रेसलेट घालणे महिलेला पडले महागात
एकदा विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही, ग्राहकांकडून सामान तुटल्यास दुकानदार जबाबदार राहणार अशा आशयाच्या पाट्या आपण अनेक दुकांनांवर पाहतो. चीनमध्ये एका महिलेला हे चांगलच महागात पडलंय.
Jun 29, 2017, 04:59 PM ISTवारकऱ्यांसाठी महिला बनवतायत भोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 05:57 PM IST