महिला

'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!

भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

Jul 21, 2017, 02:43 PM IST

कॉलेजमध्ये मुलींच्या शौचालयात व्हिडीओ रेकॉर्डिंग

 कॉलेजमध्येही मुली सुरक्षित नसल्याचा प्रकार विक्रोळी इथल्या विद्या विकास एज्युकेशनच्या महाविद्यालयात समोर आला आहे.

Jul 21, 2017, 01:47 PM IST

ब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!

महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळलीय.

Jul 21, 2017, 11:19 AM IST

आता, रविवारी टीम इंडिया भिडणार यजमान इंग्लंडला!

सहा वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचा धक्का देत भारतीय टीमनं दिमाखात 'महिला क्रिकेट वर्ल्ड कप'च्या फायनलमध्ये धडक मारली. २००५ नंतर भारतानं पहिल्यांदाच फायनल गाठण्यात यश मिळवलं. आता भारताचा फायनलमध्ये यजमान इंग्लंडशी मुकाबला असेल. 

Jul 21, 2017, 09:35 AM IST

महिलेने तस्करीसाठी १०५ आयफोन अंगावर बांधले

चीनी महिलेने आपल्या कपड्यांमघ्ये १०५ आयफोन लपवून हाँगकाँगला तस्करी करण्याचा प्रयत्न केला.

Jul 20, 2017, 02:36 PM IST

मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या त्या महिलेला अटक

सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून रस्त्यात चालण्याचा व्हिडिओ तयार करणं एका मॉडेलला महागात पडलंय.

Jul 19, 2017, 10:20 PM IST

एसटीच्या ७० टक्के महिला कंडक्टरचा गर्भपात

महिला कंडक्टर्समध्ये गर्भपाताचं प्रमाण वाढलंय. 

Jul 17, 2017, 08:52 PM IST

'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी'

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Jul 14, 2017, 11:56 AM IST

महिलांनी एकत्र येत २००० झाडं लावली

महिलांनी एकत्र येत २००० झाडं लावली 

Jul 11, 2017, 06:52 PM IST