महिला

...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!

आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे. 

Jun 2, 2017, 11:18 AM IST

गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'गॅलक्सी'मध्ये महिलांच्या रांगा

गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातल्या 'गॅलेक्सी हॉस्पिटल'कडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रांग लागलीय. १० दिवसांत तब्बल ४२ जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलीय. 

May 30, 2017, 03:22 PM IST

आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

May 30, 2017, 02:42 PM IST

आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.

May 30, 2017, 09:53 AM IST

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने  हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

May 26, 2017, 07:52 PM IST

बंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार

पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय. 

May 24, 2017, 01:14 PM IST

नवीन महिला धोरणात आयकरात दिलासा देण्याची शिफारस

नरेंद्र मोदी सरकारनं तीन वर्ष पूर्ण केलेत... अशावेळी केंद्रातील हे सरकार महिलांना मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे. 

May 23, 2017, 12:46 PM IST

भारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी... पण, पुढे काय?

देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात आतापर्यंत केवळ १५ गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत. अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळं मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्यातरी मर्यादा दिसून येतात.

May 19, 2017, 09:09 PM IST

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

May 12, 2017, 11:33 PM IST

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत असल्याचं निरीक्षण आज सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.

May 12, 2017, 06:17 PM IST

राज्य महामार्गावर ३०० हून अधिक जागांवर महिलांसाठी शौचालये

राज्यातील महामार्गावर ३०० पेक्षा जास्त ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांसोबत करार करणार आहे. 

May 12, 2017, 05:32 PM IST