महिला

विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'

विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विविह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एक लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.

May 11, 2017, 10:52 PM IST

विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'

विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'

May 11, 2017, 10:43 PM IST

मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.

May 8, 2017, 09:03 AM IST

उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

Apr 28, 2017, 09:15 AM IST

महिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड

नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Apr 27, 2017, 08:49 PM IST

...म्हणून त्यानं पसरवली विमान हायजॅकची अफवा

आपल्या गर्लफ्रेडला रोखण्यासाठी 'विमान हायजॅक'ची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद टास्क फोर्सनं अटक केलीय. 

Apr 20, 2017, 08:32 PM IST

'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'

देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय. 

Apr 20, 2017, 05:29 PM IST

परदेशात महिलेची 'भारतात परत जा' म्हणत वर्णभेदी टीका

आयरलँडमध्ये एका ट्रेनमध्ये आशियाच्या प्रवाशांवर वर्णभेदावरुन टीका करण्यात आली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिला एका रिकाम्या सीटवर बॅग ठेवण्यासाठी सांगत आहे आणि ती महिला त्यांना सांगत आहे की तुम्ही भारतात परत जा.

Apr 20, 2017, 12:10 PM IST

जालना येथे उष्माघाताने महिलेचा मृत्यू

जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. उष्माघातामुळे लक्ष्मीबाई गवई या ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. 

Apr 19, 2017, 08:24 AM IST

खबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...

एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.

Apr 18, 2017, 09:21 PM IST