महिला

आरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पीएने मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचं उठलेलं वादळ शांत होत नाही तोच आणखी एका मंत्र्याच्या पीए वरुन वाद उद्भवलाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पीए सुनील माळी यांच्या विरोधात एका सरकारी महिला डॉक्टरनं विनयभंग केल्याचा आरोप केला  आहे. 

Jun 21, 2016, 08:38 AM IST

बलात्काराबाबत सलमान खानचं वादग्रस्त वक्तव्य

बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सलमान खाननं नवा वाद ओढावून घेतला आहे.

Jun 20, 2016, 10:49 PM IST

शेन वॉर्न पुन्हा वादात, महिलेसोबतचा किसिंगचा फोटो व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न पुन्हा वादात अडकला आहे. शेन वॉर्नचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. 

Jun 19, 2016, 10:15 PM IST

आई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा

 सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह महिलेनं विहिरीत उडी घेतली. 

Jun 18, 2016, 06:50 PM IST

पहिल्यांदाच वायुदलातील महिला उडवणार फायटर विमान!

१८ जून हा दिवस भारतीय वायू दलासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी वायुदलात प्रथमच तीन महिला पायलट फायटर विमान चालविणार आहेत.

Jun 17, 2016, 04:15 PM IST

देशाच्या रक्षणासाठी दुर्गा सज्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jun 17, 2016, 03:57 PM IST

भिकाऱ्याला पाहून या महिलेने काय केले पाहा

मुंबई : भिकाऱ्याला आधी भिक न घालणाऱ्या या महिलेने नंतर, काय केले हे तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या महिलेला कसं गंडवलंय हे तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळणार आहे.

Jun 15, 2016, 11:42 PM IST

लिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर

ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.

Jun 15, 2016, 09:32 PM IST

महिलांचा चुकीचा पेहराव नद्या कोरड्या पाडतात ?

महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या कोरड्या पडतात असा शोध एका मोलवीने लावला आहे. दुष्काळामुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडतात. मात्र महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे इराणमधल्या निसर्गावर त्याचा वाईट परिमाण होत आहे, म्हणून नद्या कोरड्या पडत असल्याचं इस्लामिक रिपब्लिकच्या ज्येष्ठ मौलवी म्हणाले आहेत.

Jun 13, 2016, 10:46 PM IST

अश्लिल बोलणाऱ्याची महिलांकडून विवस्‍त्र धिंड

एका अल्‍पवयीन मुलीला कॉल करून तिच्‍याशी अश्‍लील बोलणाऱ्या एका तरुणाला चोप देण्यात आला आहे. महिलांनी ऐरोली परिसरातील निवस्‍त्र करून बाजारातून त्याची धिंड काढली. २१ वर्षाच्या सुशीलकुमार जयस्‍वालला तरूणींशी फोनवरून अश्लील बोलणे चांगलेच महागात पडले.

Jun 13, 2016, 12:37 AM IST

महिलांसाठी आयपीएल सारखी लीग सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमुळे अनेक मोठे-मोठे बदल क्रिकेटमध्य़े पाहायला मिळाले. बीसीसीआय पुरुष आयपीएलनंतर आता महिलांसाठी देखील आयपीएल सारखी एक लीग सुरु करण्याच्या विचारात आहे. महिला क्रिकेट संघाकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबत पुढचा निर्णय होणार आहे. 

Jun 12, 2016, 06:47 PM IST

लग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले

गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.

Jun 10, 2016, 07:48 PM IST