हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
रुग्णालयात महिलेवर हॉस्पिटलमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे मेवात येथील सरकारी हॉस्पिटलची ही घटना आहे.
Jun 9, 2016, 12:07 AM ISTमहिलांच्या बाळांसाठी 'प्रभू' पावले, रेल्वे स्टेशनवर बेबी फूड
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता एक खूषखबर. भारतीय रेल्वे आता बेबी फूड (बाळांचे खाणे) स्टेशनवर उपलब्ध करुन देणार आहे. तशी घोषणा आज करण्यात आलेय. 'जननी सेवा' असे या योजनेचे नाव असणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.
Jun 8, 2016, 07:44 PM ISTआगीशी दोन हात करतांना महिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2016, 04:19 PM ISTपरदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी ५ दोषी
परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नऊ आरोपींपैकी ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, आरोपींना गुरूवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jun 6, 2016, 08:18 PM ISTसोशल मीडियावर कमेंट केली आणि महिलेला १४ महिने जेल
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय लागलीये. नुसते शेअरच नाही करत तर दुसऱ्यांच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट ही करतो. हेच कमेंट करणे एका तुर्की महिलेला महाग पडलीये.
Jun 4, 2016, 03:53 PM ISTमृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...
फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे.
Jun 3, 2016, 10:25 PM ISTहँडसम पुरुषाला पाहिल्यावर महिलांच्या मनात हे येतात विचार
सुंदर स्त्रीपाहिल्यावर फक्त पुरुषांच्याच मनात लड्डू फुटतात असं नाही. एखादा हँडसम पुरुष दिसल्यास महिलांच्या मनातही लड्डू फुटायला लागतात. ही वेगळी गोष्ट की त्या मनातील ही गोष्ट कोणाला सांगत नाहीत.
Jun 3, 2016, 11:32 AM ISTसमुद्रात अंघोळ करणं या महिलांना पडलं भारी
रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे २ महिलांना चांगलंच भारी पडलं आहे. त्यामधली एक महिला तर आता या जगातच नाही. सिंडी वैलड्रोन आणि त्यांची मैत्रीण रात्री ऑस्ट्रेलियाच्या थ्रॉनॉटन बीचवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने आजुबाजुला अनेक बोर्ड लावले होते की, येथे भंयकर मगरी आहेत. त्यामुळे पाण्यात जाण्यापूर्वी सावधान. यानंतरही या महिला पाण्यात पोहण्यासाठी गेल्या. त्यानंतर अचानक तेथे एक मगर आला आणि सिंडीवर हल्ला केला.
May 30, 2016, 10:30 PM ISTमहिलांसाठी खासगी वापरासाठी महत्वाचे गॅझेट
चार असे गॅझेट आहेत की, त्याचा जोरदार झटका लागल्यावर महिलांच्या जवळ कुणी येत नाही, हे गॅझेट महिलांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.
May 29, 2016, 09:59 PM ISTआयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...
आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय.
May 28, 2016, 04:27 PM ISTआत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली
मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्टेशनवर अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडलीय..आज सकाळी लोकल ट्रेन प्लॅट फॉर्मवर येत असतांनाच एका वृद्ध महिलेनं स्वत:ला लोकल समोर झोकून दिले..
May 25, 2016, 08:35 PM ISTआत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली
आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली
May 25, 2016, 07:41 PM ISTफोटोत दिसणाऱ्या सर्वात सुंदर महिला आमदाराचं सत्य
भाजपच्या आमदार अंगूरलता या आपल्या फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत, चर्चेत येण्यामागचं खरं कारण सौंदर्य आहे, मात्र सोशल नेटवर्किंगवर सध्या जो फोटो फिरतोय.
May 25, 2016, 04:31 PM ISTयेवला- पाण्याच्या कमतरतेमुळे महिलांची पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 02:16 PM IST