महिला

स्मार्टफोनवर गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला

स्मार्टफोनवरचे गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला आहेत. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकनं या सर्व्हेचा खुलासा केला आहे.

Jul 14, 2016, 08:42 PM IST

महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली. 

Jul 14, 2016, 09:50 AM IST

रिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला!

कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.

Jul 12, 2016, 04:46 PM IST

गिरीमित्र संमेलन - 'भटक्या' महिलांना प्रोत्साहन!

गिरीमित्र संमेलन - भटक्या महिलांना प्रोत्साहन!

Jul 12, 2016, 11:50 AM IST

ऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल

महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही.

Jul 11, 2016, 11:34 PM IST

'हात'चलाखी करुन महिलांनी लुटले 25 हजारांचे दागिने

औरंगाबादमध्ये बुरखा घालून लुटणाऱ्या तीन महिलांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Jul 9, 2016, 04:09 PM IST

महिलांनी या 5 प्रकारच्या पुरुषांपासून दूर राहावे

कोणता पुरुष कसा आहे याबाबत महिलांना लगेच कळतं. पण कधी-कधी पुरुषांबाबतीत महिला काही गोष्टी तपासून पाहत नाहीत आणि मग नंतर त्यांच्यासाठी त्रासदायक स्थिती निर्माण होते. पण कोणत्या पुरुषांपासून लांब राहवं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 9, 2016, 11:57 AM IST

छेडछाड, बलात्कारावर काय म्हणतायत झाकीर नाईक, पाहा व्हिडिओतून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामी उपदेशक झाकिर नाईक यांच्या भाषण, लेखन आणि इतर प्रसारक साहित्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. 

Jul 9, 2016, 11:40 AM IST