महिला

लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण

 पॉर्न नेमकं जास्त कोण पाहतं, हा महत्वाचा विषय नाही, तर लोकांना हे जाणून घ्यायला आवडतं, पॉर्न पाहण्यात लग्न झालेल्या महिला अग्रस्थानी आहेत, दुसरा क्रमांक पुरूषांचा आहे.

May 25, 2016, 01:11 PM IST

आखाती देशात काम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार?

आंध्र प्रदेशातील मंत्री पी. रघुनाथ रेड्डी यांनी केलेल्या दाव्यानुसार, आखाती देशांत घरकाम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार होत आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी रेड्डी यांनी केली आहे. 

May 25, 2016, 10:58 AM IST

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ढोंगी बाबाला अटक

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केलीय.

May 25, 2016, 09:45 AM IST

बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते

खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना नोकरीवर ठेवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात.  नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतांना महिलांना वैयक्तीक माहिती देऊ नये असे सांगतात पण याबाबत आता एक नवी गोष्ट समोर आली आहे.

May 24, 2016, 11:17 PM IST

मालवणीतील त्या मृत महिलेल्या मृत्यूचे गूढ उकललं, दिराला अटक

जानेवारी महिन्यात मालवणीत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात मालवणी पोलिसांना यश आलंय. महिलेची हत्या तिच्या मोठ्या दिरानं त्याच्या मित्राला सोबत घेऊन केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

May 24, 2016, 04:30 PM IST

महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार

महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे, ही घटना माहीम येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  अब्दुल जावेद रफिक शेख याला ताब्यात घेतले आहे.

May 23, 2016, 12:46 PM IST

कपडे काढून तिनं दिली सुरक्षा रक्षकाला धमकी

पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपी काय करू शकतील याचा नेम नाही.

May 22, 2016, 05:38 PM IST

क्रिस गेलचा तोल पुन्हा ढळला

वेस्ट इंडिज आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा विस्फोटक खेळाडू क्रिस गेलचा तोल पुन्हा ढळला आहे.

May 21, 2016, 04:49 PM IST

VIDEO : रेल्वेत खिडकीची जागा पकडली म्हणून पतीनं महिलेला केली मारहाण

अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. 

May 21, 2016, 08:33 AM IST

अन महिलेल्या तिचे दागिने परत मिळाले

अन महिलेल्या तिचे दागिने परत मिळाले

May 18, 2016, 09:40 PM IST

महिलांच्या बाबतीत एका सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा

काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका सर्वेमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. या सर्वेमध्ये काय आलं समोर हे जाणून घेतल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील.

May 16, 2016, 09:33 PM IST