फ्लॅट सोडायला सांगितल्याने पुण्यात महिलेने संपूर्ण इमारतीलाच आग लावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:11 PM ISTहाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय.
Feb 5, 2016, 06:08 PM IST10 वी पास महिलांसाठी रेल्वेमध्ये संधी
रेल्वेमध्ये 10 पास महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल या पदासाठी ही संधी आहे.
Feb 5, 2016, 05:29 PM ISTमहिलांना शनि शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या : विखे-पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:46 PM ISTअमरावतीत महिलांच्या हाताला काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:21 AM ISTजगातील सर्वात 'लकी महिला प्रवासी'
ही चीनची महिला जगातील सर्वात लकी महिला प्रवासी म्हटली जात आहे. चीनच्या नवीन वर्षाला आठ फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे.
Feb 4, 2016, 10:12 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर अपहरणाचा थरार
कारनं धडक दिल्यानं चिडलेल्या व्यक्तीनं महिलेचं तिच्याच कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या मैत्रिणीनं अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
Feb 4, 2016, 06:09 PM ISTभारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना
भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय.
Feb 3, 2016, 11:30 PM ISTजर्मनीत अडकलेल्या महिलेची होणार सुटका - सुषमा स्वराज
जर्मनीत अडकलेल्या महिलेची होणार सुटका - सुषमा स्वराज
Feb 3, 2016, 07:13 PM ISTVideo : धक्कादायक ! बसमध्ये टी-शर्ट काढून बसली महिला
चीनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे, इतर प्रवाशांप्रमाणे एक महिला बसमध्ये येऊन बसली आणि त्यानंतर तिने जे केलं त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले. महिला प्रवाशाने बसमध्ये हसल्यानंतर चक्क आपला टॉप काढून घेतला.
Feb 3, 2016, 06:51 PM ISTभारतीय महिला जर्मनीत अडकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 12:34 PM ISTबलात्कार पीडित महिला मदतीच्या अपेक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 10:24 AM ISTजात पंचायतीत असा मिटवला जातो 'अनैतिकते'चा कलंक!
अनैतिक संबंधांचा कलंक मिटवण्यासाठी कंजारभाट समाजातल्या विधवा महिलेला आणि तिच्या लहानग्या मुलाला अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागत असल्याचं वास्तव समोर आलंय.
Feb 2, 2016, 08:38 PM ISTसशस्त्र सीमा बलाच्या प्रमुखपदाचा ताबा पहिल्यांदाच एका महिलेकडे
नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला भारतीय निमलष्करी दलातील सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी विराजमान होणार आहेत.
Feb 2, 2016, 03:45 PM ISTया कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा
प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
Feb 1, 2016, 10:32 PM IST