महिला

शॉर्प शूटर महिलेना घेतला असा वेध

न्यू यॉर्क : अमेरिकाज गॉट टॅलेन्ट २०१५ या कार्यक्रमातील ही दृश्य आहेत. 

Jan 10, 2016, 10:26 PM IST

नाशिकमध्ये महिलांनी काढली हेल्मेट रॅली

नाशिकमध्ये महिलांनी काढली हेल्मेट रॅली

Jan 10, 2016, 09:44 PM IST

पुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं

विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.

Jan 9, 2016, 02:42 PM IST

VIDEO : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडानं ठेचलं, जिवंत जाळलं

येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं. 

Jan 7, 2016, 12:10 PM IST

बलात्कारानंतर व्हिडीओ महिलेच्या भावाला व्हॉटस अॅप केला

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये सामूहिक बलात्कार केल्यानंतरही, पीडीत महिलेची सुटका करण्यात आलेली नाही, तर या महिलेवर बलात्कार केल्यानंतर, हा व्हिडीओ या महिलेच्या भावाला व्हॉटस अॅपने पाठवण्यात आला आहे. ही अंगावर शहारे आणणारी भयानक घटना आहे.

Jan 6, 2016, 08:43 PM IST

पालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादी महिला कार्यकर्तीकडून मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

उल्हासनगर महापालिकेतील सहायक उपायुक्त युवराज भदाने याना मंगळवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकत्या प्रिया गुप्ता यांनी महापालिकेत मारहाण केली होती. काल भदाने यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले.

Dec 31, 2015, 03:11 PM IST

...ही आहे भारताची पहिली महिला 'आर्यभट्ट'!


महिला 'आर्यभट्ट'

Dec 31, 2015, 11:56 AM IST

भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण

महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील वडवली गावातल्या एकता भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 30, 2015, 12:06 PM IST

भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण

भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण

Dec 30, 2015, 10:30 AM IST

VIDEO : महिलांसाठी खास 'मोबाईल चेंजिंग रुम'!

स्विमिंग पूलच्या ठिकाणी, समुद्रकिनारी किंवा एखाद्या स्पोर्टस क्लबच्या ठिकाणी किंवा अशा अनेक प्रसंगी आता स्त्रियांना एखाद्या उघड्या ठिकाणीही आपले कपडे बदलणं शक्य आहे... तेही कुणी आपल्याकडे पाहतंय का याची पर्वा न करता... 

Dec 30, 2015, 08:47 AM IST

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Dec 29, 2015, 09:17 PM IST

परभणीत दरोडेखोरांचा गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

परभणीतल्या पाथरीत दरोडेखोरांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. या दरोडेखोरांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

Dec 29, 2015, 01:37 PM IST

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Dec 29, 2015, 09:55 AM IST