मालिका

झी मराठीवर सुरु होतंय 'ग्रहण'

ग्रहण पाहू नये असं म्हणतात याच टॅगलाईनवर आधारित ग्रहण ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होतेय.

Mar 12, 2018, 04:31 PM IST

'तारक मेहता'च्या दयाबेनने सोडला शो? हे आहे कारण..

‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी लवकरच कार्यक्रम सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Mar 12, 2018, 08:25 AM IST

झी युवावरील अंजली मालिकेने गाठला २०० यशस्वी भागांचा टप्पा

झी युवावरील अंजली मालिकेने गाठला २०० भागांचा यशस्वी टप्पा

Feb 8, 2018, 03:41 PM IST

सलमानची 'भाभी' होणार का? शिल्पानं दिलं हे उत्तर

बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेनं बाजी मारली.

Jan 18, 2018, 08:20 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको : अथर्वच्या मुंजीत गुरूला मिळणार महाप्रसाद..!

  'गुरु-राधिका-शनाया' या त्रयीने महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे.

Dec 22, 2017, 08:56 PM IST

झी युवावर येतोय प्रत्येकाच्या मनातला ' बापमाणूस '

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो,

Dec 11, 2017, 05:12 PM IST

दुसरी अंगूरी भाभी देखील सोडणार मालिका

टीव्हीचा सुपरहिट कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' मालिकेतील पहिली अंगूरी भाभी म्हणजे शिल्पा शिदें. 

Nov 28, 2017, 07:45 PM IST

बुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार 

Oct 25, 2017, 09:51 AM IST

किवींविरोधात मालिका वाचण्याचं भारतापुढे आज आव्हान

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे.  पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.

Oct 25, 2017, 09:13 AM IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने केला नवा रेकॉर्ड

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध सीरियल्सची नावे घेतली तर त्यात ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे नाव येतेच. या मालिकेची प्रसिद्धी पाहता ही मालिका ९ वर्षांपासून सुरु आहे असे वाटत नाही. ही मालिका टीआरपीमध्येही बऱ्याचदा अव्वल होती. 

Oct 16, 2017, 07:20 PM IST

केदार जाधवने पहिल्यांदाच टाकले १० ओव्हर, फनी अॅक्शनचे व्हिडिओ झाले व्हायरल

नागपूर विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यासह भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ने धूळ चारत मालिका जिंकली. या मालिकेत भारताचा सध्याचा टॉप गोलंदाज केदार जाधवने पहिल्यांदाच १० ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला. त्याच्या गोलंदाजीदरम्यनचा मजेदार व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.

Oct 2, 2017, 12:47 PM IST

थाटामाटात पार पडला ‘झी मराठी अॅवॉर्ड्स २०१७’ चा नामांकन सोहळा

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्डस्. 

Sep 25, 2017, 05:04 PM IST

हिंदी मालिकेत वैभव मांगले दिसणार 'या' भूमिकेत

'फू बाई फू', ' शेजारी शेजारी...' अशा विनोदी मालिकांमधून रसिकांच्या भेटीला आलेला वैभव मांगले आता हिंदी मालिकेमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Sep 9, 2017, 03:20 PM IST

केदार शिंदेची पहिली-वहिली हिंदी मालिका...

 विनोदी चित्रपट, मालिका देऊन मराठी प्रेक्षकांना हसवणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आता हिंदीत पदार्पण केले आहे. कॉमेडीचा उत्तम सेन्स असणारे केदार शिंदे ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ ही हिंदी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

Sep 1, 2017, 06:46 PM IST