लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आहे तरी कुठे?
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने....
Aug 15, 2019, 01:44 PM ISTHappy Birthday Dhoni: विश्वचषकादरम्यान धोनीच्या वाढदिवसाची धमाल पाहिली?
...म्हणून बहुगुणी धोनी ठरतो खास
Jul 7, 2019, 09:26 AM ISTखेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी धोनीने अशी शिक्षा दिली की ....
संघातील प्रत्येक खेळाडूला...
May 16, 2019, 10:21 AM ISTफोटो : साक्षी धोनी या अंदाजात दिसली 'माही'च्या बेस्ट फ्रेंडसोबत
क्रिकेटच्या बाहेर जाऊनही त्यांची मैत्री आहे. दोघांचे पारिवारीक घनिष्ठ संबंध आहेत.
Apr 22, 2018, 06:04 PM ISTअल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंगपेक्षा भारतीय वंशाच्या माहीचा बुद्ध्यांंक अधिक
एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर 'माही' म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आपल्या तुफान फटकेबाजीसाठी,'कूल कॅप्टन' म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे 10 वर्षीय 'माही'नेदेखील जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
Jan 27, 2018, 10:29 AM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTकॅप्टन कूलच्या कन्येचं बारसं
महेंद्रसिंग धोनीने आपल्या कन्येचं बारसं केलं आहे. माही आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या कन्येचं 'जिबा' ठेवलंय. जिबा हा फारसी भाषेतला शब्द असल्याचं सांगण्यात येतंय, जिबाचा अर्थ 'अत्यंत सुंदर' आहे.
Feb 9, 2015, 08:59 AM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:54 PM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित, घटना सीसीटीव्हीत कैद
गुजरातच्या वलसाडमध्ये एक अशी घटना घडली, जी ऐकून आपणही चमत्कार झाला असंच म्हणाल. एक चार वर्षाची मुलगी चार मजली इमारतीच्या अखेरच्या माळ्यावरून खाली पडली आणि तरीही ती सुरक्षित वाचली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Jan 7, 2015, 10:19 AM ISTकांगारूंना लोळवलं, माही, अश्विन विजयाचे शिल्पकार
ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात करत टीम इंडियानं चन्नई टेस्ट जिंकली. आर. अश्विनच्या 12 विकेट्स आणि धोनीची 224 रन्सची कॅप्टन्स इनिंग भारतीय टीमच्या विजयात निर्णायक ठरली.
Feb 26, 2013, 12:05 PM ISTमाहीच्या चुका पडल्या भारी, इंडिया गेली घरी...
माहीचं चुकीचे निर्णय आणि रणनीतीचा फटका भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये बसला आणि टीम इंडियाला वर्ल्ड कपमधूनच पॅकअप कराव लागलं.
Oct 3, 2012, 09:34 PM IST