मीटू

Marvel सुपरहिरोच्या पत्नीचा सेटवर लैंगिक छळ; सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला, व्हॅनमध्ये मर्यादा सोडली…

Entertainment News : चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रणयदृश्यांसाठी सहसा इंटिमसी कोऑर्डिनेटरचं मार्गदर्शन घेतलं जातं. पण, एका हॉलिवूडपटादरम्यान मात्र अभिनेत्रीला भयावह अनुभवाचा सामना करावा लागला... 

 

Dec 27, 2024, 03:38 PM IST

पुराव्याअभावी 'ती' केस बंद; अनु मलिकला दिलासा

 लैंगिक शोषणाच्या आरोपांतून दिलासा...

Jan 17, 2020, 12:55 PM IST

#MeToo आरोप प्रकरणी नाना पाटेकर यांना मोठा दिलासा

..... या प्रकरणीचा अंतिम निर्णय

Jun 13, 2019, 01:50 PM IST

''या'' खेळाडूविरोधात #Me Tooची पोस्टरबाजी

या पोस्टर वर ''वेक अप न्यूझीलंड क्रिकेट Me Too''असे लिहिले होते. 

 

Feb 9, 2019, 06:45 PM IST

पुन्हा #METOO, राजकुमार हिरानींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

बॉलिवूडमध्ये पुन्हा मी-टूचं वादळ घोंघाऊ लागलंय.

Jan 13, 2019, 07:57 PM IST

#METOO चा धसका, केआरकेनं कार्यालयातल्या महिलांना कामावरून काढलं

मीटू मोहिमेचा धक्का बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना बसला.

Oct 30, 2018, 10:51 PM IST

सौरव गांगुली नाराज, बीसीसीआयला लिहिलं पत्र

सौरव गांगुलीनं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डला राहुल जोहरीप्रकरणी खरमरीत पत्र लिहीलंय.

Oct 30, 2018, 09:46 PM IST

रेणुका शहाणे म्हणतेय, माझ्याजवळ देखील #MeToo ची कहाणी...पण....

हॉलीवूडपासून पसरलेली #MeToo चळवळ भारतात अनेकांची पोलखोल करत आहे.

Oct 20, 2018, 12:08 AM IST

लैंगिक छळ : राजकीय पक्षांनी समिती स्थापन करा - मनेका गांधी

 मनेका गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. आपल्या पक्षामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.

Oct 18, 2018, 11:24 PM IST

#METOO : विकृत मनाच्या लोकांनी सुरु केलेली मोहीम - केंद्रीय मंत्री

 #METOO च्या वादामध्ये केंद्र सरकारमधील एका  राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला होता. असे असताना आणखी एक मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Oct 18, 2018, 10:37 PM IST

'जयाप्रदांनी #MeToo म्हटलं तर आझम तुरुंगात जातील'

बॉलिवूड किंवा राजकीय क्षेत्र #MeToo पासून अस्पर्श राहिलेलं नाही...

Oct 18, 2018, 09:11 AM IST

#METOO ला #WETOO ची साथ, पुण्यातून सुरुवात

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सामान्य महिलांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण - तरुणी पुढे आलेत.

Oct 17, 2018, 07:03 PM IST

#MeToo : मोदी सरकारमधील मंत्री एम जे अकबर यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. 

Oct 17, 2018, 05:05 PM IST

धक्कादायक : नाना पाटेकरांना #MeToo वादाचा मोठा फटका

नाना पाटेकर यांच्या टीमकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलंय

Oct 13, 2018, 02:16 PM IST

#METOO प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल

#METOO  प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

Oct 12, 2018, 05:09 PM IST