मुंबई गोवा महामार्ग 2

कुठे हरवला मुंबई- गोवा महामार्ग?

प्रवाशांचे हाल संपणार तरी कधी 

 

Nov 13, 2020, 07:55 AM IST

रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.  

Aug 5, 2020, 01:55 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. 

Aug 5, 2020, 11:47 AM IST

गणेशोत्सव । कोकणमधील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा - अशोक चव्हाण

 कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला.

Jul 25, 2020, 07:35 AM IST
Mumbai Goa Highway When Complete PT2M33S

रत्नागिरी । मुंबई - गोवा महामार्ग केव्हा होणार पूर्ण?

मुंबई - गोवा महामार्ग केव्हा होणार पूर्ण?

Jan 17, 2020, 07:50 PM IST

मुंबई - गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था, रुंदीकरणाचे काम रखडले

कोकणात मुंबई - गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे.  

Oct 30, 2019, 07:44 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळत आहेत. 

Oct 29, 2019, 06:52 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कंटेनर-टेम्पो अपघातानंतर वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  

Sep 15, 2019, 09:52 AM IST

गणेशोत्सव : मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षीत प्रवासासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.  

Aug 29, 2019, 04:27 PM IST
Ratnagiri People On Parshuram Ghat Land Slide Mumbai Goa Highway Blocked PT4M17S

रत्नागिरी । दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजकच्या पशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Jul 27, 2019, 11:30 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.

Jul 27, 2019, 04:19 PM IST
Mumbai Goa Highway Traffic Jam For Land Slide PT1M24S

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jul 15, 2019, 10:30 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरची बंद पडलेली वाहतूक सुरु, खेड शहरात पुराचे पाणी

मुंबई - गोवा महामार्ग काही काळ ठप्प झालेला. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्ग ठप्प झाला होता.  

Jul 12, 2019, 10:41 AM IST

आमदार नितेश राणेंसह समर्थकांनी महामार्ग अभियंत्यावर ओतला चिखल

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नितेश राणे यांनी आक्रमक रुप धारण करुन त्यांच्या समर्थकांनी अभियंत्यावर चक्क बादलीतून चिखल ओतला.

Jul 4, 2019, 03:17 PM IST

मुंबई - गोवा महामार्गात जाणाऱ्या जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात बैठक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.  

Jun 4, 2019, 09:41 PM IST