मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची 'दबंग गर्ल'!
बिहारी बाबू नावानं प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हीनं मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलनं प्रवास केला आहे.
Aug 2, 2015, 11:17 AM ISTMUMBAI RAINS LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने
मुंबई आणि उपनगरांत झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
Jul 21, 2015, 09:59 AM ISTमुंबईतील रेल्वे पूर्वपदावर पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2015, 12:50 PM ISTमेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 10:44 AM IST'मरे'- मेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच
मध्य रेल्वेचा डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला असला तरी लोकल सेवा अद्याप विस्कळीत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या काही लोकल १० ते १५ मिनिटं उशीरानं धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 8, 2015, 09:15 AM ISTमुंबईत धावली सुखसोईयुक्त ट्रेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 02:01 PM ISTकसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ
संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.
Mar 12, 2015, 08:55 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा
रेल्वे मुंबईची लाईफ लाईन असली तरी त्या तुलनेने बजेटमध्ये झालेल्या घोषणा, निराशाजनक असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा आहेत. मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये एसी बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
Feb 26, 2015, 02:39 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसाठी एसी लोकल
मुंबईत उपनगरीय मार्गावर एसी रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-२०१६चे रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे मुंबईतील लोकलचा गारेगार प्रवास होणार आहे.
Feb 26, 2015, 01:16 PM ISTरेल्वे अर्थसंकल्प : मुंबईकरांसाठी काय मिळणार, याची उत्सुकता?
रेल्वेचा अर्थसंकल्प उद्या २६ फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर होणार आहे. रेल्वे बजेटकडे तमाम मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. मुंबईसाठी या बजेटमध्ये काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. याच निम्मितानं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत आणि सध्या त्यांना रेल्वेच्या कुठल्या समस्या भेडसावत आहेत, याचा आम्ही आढावा घेतला आहे. त्यावरचा एक रिपोर्ट.
Feb 25, 2015, 10:44 AM ISTरेल्वे बजेट : मुंबईसाठी काय असणार याची उत्सुकता?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 09:47 AM ISTठाण्यातील या रेल्वे स्टेशनवर ना धक्काबुक्की, ना गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2015, 01:17 PM ISTमध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, अडीच तास खोळंबा
मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. अडीच तासांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाईन तुटली होती मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झालेली नव्हती.
Jan 22, 2015, 09:04 AM ISTगुड न्यूज...दिवा येथे आता फास्ट ट्रेनचा थांबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 10:07 PM ISTचालत्या रेल्वेतून तरुणानं वृद्धाला बाहेर फेकलं...
चालत्या रेल्वेतून तरुणानं वृद्धाला बाहेर फेकलं...
Jan 10, 2015, 10:28 AM IST