मुंबई लोकल

पाहा, किती तुमच्या रेल्वे तिकीट दरात किती वाढ झालीय...

पाहा, किती तुमच्या रेल्वे तिकीट दरात किती वाढ झालीय... 

Nov 2, 2016, 06:47 PM IST

मुंबईचा लोकल प्रवास महागणार

लोकल प्रवास करणा-या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.

Nov 2, 2016, 01:43 PM IST

कुर्ला येथे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

कुर्ला स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात आल्याने लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय.

Oct 8, 2016, 10:44 AM IST

मुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट

मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Sep 20, 2016, 07:07 PM IST

लोकलमध्ये माकडाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन महिलांना अटक

लोकल ट्रेनमध्ये माकडाचा धाक दाखवून प्रवाशांकडून पैसे उकळणा-या तीन महिलांना अटक केली आहे. 

Jul 30, 2016, 11:27 PM IST

लोकलसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

ही दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडू शकतो. हा आहे विडिओ मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरच्या भाईंदर स्थानकातला आहे. 

Jul 16, 2016, 03:36 PM IST

मुंबईत लोकल पकडण्यासाठी आता रांगेत राहा उभे

लोकलने प्रवास करताना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आजपासून रेल्वे पकडण्यासाठी रांगेत राहण्याचा नियम केलाय.

Jul 2, 2016, 02:27 PM IST

मुंबईत लोकलच्या छतावरुन पुन्हा थरारक जीवघेणा स्टंटबाजी

मुंबई लोकल ट्रेनच्या छतावरुन स्टंटबाजी करणं धोकादायक आहे, याची जाणीव रेल्वे प्रशासन सतत करुन देत असतं.  

Jun 28, 2016, 11:50 AM IST

मुंबईत तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत

मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलीये. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आहे. रस्ते वाहतूकही सुरळीत सुरु आहे. 

Jun 22, 2016, 09:00 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीनं सुरु

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यान सुरू असलेला मेगाब्लॉक अखेर हटवण्यात आलाय. त्यामुळं फास्ट ट्रॅकवरून लोकल सोडण्यात आल्या आहेत. ठाणे ते कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळं रेल्वे प्रशासनानं ती पूर्णपणे हटवली आहे. हे काम सुरू असल्यामुळं काही तास मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर फास्ट ट्रकवरील वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली होती. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

Jun 21, 2016, 06:30 PM IST

रेल्वे सेवा खंडीत, भांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती

मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम प्रवाशांसह सर्वसामान्यांना बसला. भांडूप स्टेशन एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेची प्रसूती स्थानकावरील महिलांनीच केली.

Jun 21, 2016, 03:03 PM IST