मुंबईसाठी 55 हजार कोटी मिळणे हीच ऐतिहासिक बाब- मुख्यमंत्री
मुंबईत विविध प्रकल्पांचा शुभारंभ आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनांचे उद्घाटन होत आहे.
Mar 3, 2019, 05:49 PM ISTसुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय - मुख्यमंत्री
सुरक्षेच्या कारणास्तव विरोधी पक्षाने देखील याला एकमताने पाठिंबा दिला आहे.
Feb 28, 2019, 01:18 PM ISTमुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
मुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
Feb 25, 2019, 12:30 PM ISTहे वागणं बरं नव्हं, शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या
शरद पवार नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच व्हिडिओतून पाहा...
Feb 25, 2019, 12:16 PM ISTअरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, २ आंदोलक ठार
आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार
Feb 25, 2019, 09:39 AM ISTरामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...
दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या.
Feb 24, 2019, 08:17 PM ISTगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर
मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर
Feb 24, 2019, 04:55 PM ISTनागपूर । नाट्यसंमेलन । अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता नको - मुख्यमंत्री
अखिल भारतीय नाट्यसंमेलन । अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता नको - मुख्यमंत्री
Feb 23, 2019, 11:05 PM ISTभुजबळ सध्या जामिनावर बाहेर, किती बोलावं याचा विचार करावा- मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे.
Feb 23, 2019, 02:39 PM ISTमुंबई | मुख्यमंत्र्यांकडून धनगर नेत्यांची बोळवण ?
मुंबई | मुख्यमंत्र्यांकडून धनगर नेत्यांची बोळवण ?
Feb 22, 2019, 09:40 PM ISTआरक्षण : उद्धव यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, धनगर समाज नेते नाराज
आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी उद्धव यांना दिले आहे.
Feb 21, 2019, 11:07 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी
शिवसेना-भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी
Feb 20, 2019, 01:15 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM IST