मुली

केवळ ५ रूपयांत 'सॅनिटरी नॅपकिन'; ग्रामीण महिलांसाठी खूशखबर!

ग्रामीण भागातील महिलांना आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना अत्यल्प किमतीत 'सॅनिटरी नॅपकीन' उपलब्ध होणार आहे. ही किंमत केवळ ५ रूपये इतकी असणार आहे.

Jan 30, 2018, 08:19 PM IST

मुंबई | मुली आजही नकोशा, सर्व्हेक्षणातील माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 07:20 PM IST

घरात एकट्या असताना मुली काय काय करतात...

मुलींना समजणे कठीणच नाही तर अनेकदा अशक्य असते. बायकांच्या मनात कधी काय सुरु असते याचा थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्यच असते. घरात एकट्या असताना मुली नेमक्या काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. 

Jan 21, 2018, 01:23 PM IST

मुलींबाबत वादग्रस्त विधान, गिरीश बापटांना किंमत मोजावी लागेल - पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुलींबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलेय. यावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेय. बापट यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केलेय. बापट यांना याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिलाय.

Jan 13, 2018, 10:40 PM IST

सुखवार्ता : सावित्रीच्या लेकीचा वसा शिक्षणाचा

सुखवार्ता : सावित्रीच्या लेकीचा वसा शिक्षणाचा 

Dec 28, 2017, 11:15 PM IST

लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?

आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.

Dec 25, 2017, 04:03 PM IST

धक्कादायक, नाशिकमध्ये मुलींची तस्करी

नाशिकची क्राईम कॅपिटल व्हायला लागल्याची उदाहरण वारंवार समोर येतच होती.

Dec 14, 2017, 09:23 PM IST

या कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत

नात्यामध्ये छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र अनेकदा अशा रिलेशनशिपमध्ये पाहिले जाते की पुरुष पार्टनर आपल्या महिला पार्टनरशी भावनिक अथवा इतर अन्य बाबतीत चांगले वागत नसले तरी मुली ते नाते टिकवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात.

Nov 28, 2017, 08:46 PM IST

मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय

रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....

Nov 21, 2017, 11:33 PM IST

लेडिज स्पेशल | मुली आणि सेल्फीचं नातं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 05:00 PM IST

नशेच्या अंमलाखाली पित्यानंच तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली फेकलं

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीनं आपल्या तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं... या घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय.

Oct 25, 2017, 05:48 PM IST

मित्राला भेटण्यास आलेल्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

मित्राला भेटायला आलेल्या तरूणीवर बालात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक असे की, या प्रकाराचा व्हिडिओही बनविण्यात आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

Sep 27, 2017, 08:57 PM IST

शासकीय वसतिगृहातल्या मुलींना भाजयुमोच्या नेत्याची दहशत

राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात राहणा-या मुली आणि गृहपाल दहशतीखाली जगतायत. 

Sep 17, 2017, 09:04 PM IST

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली

Sep 2, 2017, 12:55 PM IST