ब्लॉग : राजकारण न्याहाळणारा पण रसिक `कलंदर`...
पत्रकाराच्या वाटयाला येणारं असं कलंदर आयुष्य डोळसपणे पहात त्यातली संगती-विसंगती टिपत त्यावर खमंग भाष्य करणारे कलंदर पत्रकार म्हणजे अशोक जैन...
Feb 19, 2014, 08:10 PM ISTज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांची प्राणज्योत मालवली
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांचं मुंबईत निधन झालंय. अंधेरीच्या ब्रह्मकुमारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Feb 18, 2014, 09:54 PM ISTसुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खूणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असलेली माहिती म्हणजे सुनंदाच्या दोन्ही हातांवर अनेक जखमा असून चावा घेतल्याचीही खूण आहे.
Jan 23, 2014, 11:48 AM ISTमृत्यूचं गूढ: मृत्यूपूर्वी सुनंदा आणि शशी थरूरमध्ये झालं होतं भांडण
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. नवनवे खुलासे समोर येतायेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टमनंतर केलेला असतानाच, या प्रकरणाचा गुंता आणखी वाढवणारी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वीच, थरूर आणि सुनंदा यांच्यात १५ जानेवारीला विमानातच जोरदार भांडण झाल्याचं समोर आलंय.
Jan 19, 2014, 12:42 PM ISTमृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?
केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू पूर्वी त्यांनी पत्रकार आणि सुनंदा यांची मैत्रिण असलेल्या नलिनी सिंग यांना फोन केला असल्याचं स्पष्ट झालंय. नलिनी सिंग यांनी याबाबत माहिती दिलीय.
Jan 19, 2014, 10:29 AM ISTकोण होत्या सुनंदा पुष्कर?
आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गेले दोन दिवस चर्चेत असणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह हाती सापडला आहे. दिल्लीतील लीला हॉटेलमधल्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला. केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या त्या पत्नी होत्या.
Jan 17, 2014, 10:03 PM ISTधक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं
पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.
Dec 31, 2013, 06:42 PM ISTनायर हॉस्पीटलच्या डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. सुमेध पझारे असं या तरुणाचं नाव आहे.
Dec 31, 2013, 02:50 PM ISTबलात्कार करून व्हिडिओ काढलेल्या महिलेची आत्महत्या
सत्तावीस वर्षीय विवाहितेवर चाकणमध्ये बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवून त्या आधारे छळणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहा दिवसांपूर्वी स्वतःला पेटवून घेतलेल्या विवाहितेचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री या महिलेने चाकण पोलिसांना या धक्कादायक प्रकाराचा जबाब दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी चाकणच्या एकता नगर भागातील चार पुरुषांसह दोन महिलांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Dec 23, 2013, 05:43 PM ISTसलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू
मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.
Dec 19, 2013, 01:05 PM ISTबारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं
दिल्लीत सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण होत असतानाच बारामतीमध्ये धक्कादायक घटना समोर आलीय. चौदा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलाय.
Dec 16, 2013, 08:40 PM ISTमहिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास
शॉर्टकट पद्धतीनं पैसे कमावण्याच्या मागं लागल्यानं दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. अशीच एक घटना हडपसर या ठिकाणी घडली आहे. हडपसर इथल्या टकलेनगर इथं शेतात महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या अंगावरील सहा तोळ्याचे दागिने लपास केले आहे. ही घटना बुधवारी हडपसरमध्ये घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Dec 13, 2013, 08:23 PM ISTपाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू
सातारा येथील खिंडवाडीनजीक पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा पुणे बेळगाव हायवेवर मोठ्या वाहनाची धडक बसल्याने मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला.
Dec 8, 2013, 03:21 PM IST‘त्या’नं पेटत्या चितेत मारली उडी, भाजून मृत्यू
पूर्वीच्या काळी नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी त्याच्या पार्थिवासोबतच सती जायची, ही बाब आपल्या सगळ्यांनाच माहितीय. मात्र आज २१व्या शतकात पुण्यात एक खळबळजनक घटना घडलीय. एका अज्ञात व्यक्तीनं चक्क पेटत्या चितेत उडी मारलीय.
Dec 4, 2013, 03:57 PM ISTपुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू
पुण्यातल्या अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहनं जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना आहे.
Nov 23, 2013, 09:15 AM IST