पॅरोलवर सुटलेल्या गुंडाची गोळ्या घालून हत्या...
ऐरोलीत रहाणारा त्र्यंबक खेरनार उर्फ छोटू माळी याच्यावर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यात छोटू माळी याचा मृत्यू झालाय.
Jul 21, 2013, 08:32 AM ISTभंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी
प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.
Jul 16, 2013, 09:05 PM ISTसविताच्या मृत्यूनंतर आयर्लंडमध्ये गर्भपाताला मान्यता
आयर्लंडमध्ये गर्भपाताचा कायदा नसल्यामुळे गेल्या वर्षी भारताची सविता हलप्पनावर हिला जीव गमवावा लागला होता. याच धर्तीवर आयर्लंडच्या संसदेमध्ये काल या गर्भपात कायद्याला अनुमती देण्यात आलीय
Jul 12, 2013, 05:16 PM ISTसावधान, तंबाखू, धूम्रपानामुळे ६० लाख लोकांचा मृत्यू
लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.
Jul 11, 2013, 12:51 PM ISTगिझरचा शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू
नागपूरमध्ये इलेक्ट्रिक गिझरच्या धक्क्यानं एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कार्तिक पाठक असं या मुलाचं नाव आहे.
Jul 10, 2013, 10:21 PM ISTमार्वे समुद्रकिनाऱ्यावर तीन जण बुडाले!
एक दुख:द घटना मार्वे या समुद्रकिनाऱ्यावर घडलीय. पोहायला गेलेल्या सात मित्रांपैकी तीन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय.
Jul 1, 2013, 01:18 PM ISTअपघातात मुलगा ठार, वडिलांनी आईवर केला गोळीबार
आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरवून पत्नीलाच गोळी मारल्याची घटना आग्र्याला घडली आहे. मुकेश असे या आरोपीचे नाव आहे. बायकोच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला या समजातून त्याने हे कृत्य केलं.
Jun 30, 2013, 06:30 PM ISTअॅसिड हल्ला : अखेर प्रीतीची मृत्यूशी झुंज संपली
गेल्या महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा अखेर मृत्यू झालाय.
Jun 1, 2013, 04:56 PM ISTपुणे: रेल्वे ट्रॅक्स ठरती जीवघेणे !
रेल्वे अपघातांचं प्रमाण फक्त मुंबईतच जास्त आहे असं नाही तर, आता पुण्यातही रेल्वे ट्रॅक जीवघेणे झाले आहेत. पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या मार्गांवर दर दोन दिवसांमागे तीन प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडतायत..
May 26, 2013, 05:53 PM ISTकोल्डड्रिंक पिण्याने एकाचा मृत्यू
यमुनानगर येथे कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक पिणाऱ्याची प्रकृतीही बिघडली आहे.
May 9, 2013, 05:22 PM ISTपाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू...
पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय.
May 9, 2013, 08:33 AM ISTआश्रमशाळांमध्ये १९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू
राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या 192 विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघडकीस झाली.
May 8, 2013, 04:54 PM ISTसरबजीत सिंग यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी
सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला.
May 2, 2013, 07:42 AM ISTबलात्कार झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
मध्य प्रदेशातल्या सिवनीमध्ये बलात्कार झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. नागपूरच्या केअर रुग्णालयात तिचा मृत्यू झालाय.
Apr 30, 2013, 12:43 PM ISTडॉक्टरांच्या संपात लहानग्याचा मृत्यू
निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या संपामुळे एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
Apr 29, 2013, 12:01 AM IST