लिफ्टमध्ये अडकून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपा-यात घडली. अली हैदर शेख असं या मुलाचं नाव आहे.
Nov 20, 2013, 08:56 AM ISTदोघा अभागी जीवांच्या प्रेम कहाणीचा असा दुःखांत!
लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात... परंतु काहींच्या नशिबात तेही नसतं... म्हणूनच की काय, ती गाठ बांधून घेण्यासाठी त्यांना पुन्हा स्वर्गाचीच वाट धरावी लागते. पल्लवी पूरकायस्थ आणि अविक सेनगुप्ता या अभागी जीवांची ही करूण प्रेमकहाणी.
Nov 16, 2013, 10:45 AM ISTतिच्या अचानक जाण्यानं कोल्हापूरकर हळहळले...
पुण्याहून परतताना कोल्हापूरच्या श्रुतिका चंदवाणी बरोबर अन्य तिघांचा अपघातात मृत्यू झाला. यातील श्रुतिका ही अव्वल दर्जाची स्केटिंगपट्टू होती. एवढंच नव्हे तर वयाच्या सहाव्या वर्षी श्रुतिका चंदवाणीनं ‘लिंबो स्केटिंग’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता. तिच्या जाण्यानं स्केटिंग मधला एक तारा निखळा असल्याचं तिच्या प्रशिक्षकांबरोबर अन्य कोल्हापूरकरांना वाटतंय.
Nov 10, 2013, 07:38 PM ISTखासदाराच्या पत्नीकडून नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक
रेखाप्रमाणेच मीना हीदेखील धनंजयच्या पत्नी डॉ. जागृती हिच्या क्रूरतेची बळी ठरली होती. ‘जागृती नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक देते’ असा आरोप जागृतीवर करण्यात आलाय.
Nov 9, 2013, 01:03 PM IST‘त्या’ चार मित्रांना मिळाली जलसमाधी
पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालंय. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत.
Nov 7, 2013, 01:49 PM IST‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?
पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागलाय. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली ही गाडी सापडलीय.
Nov 7, 2013, 01:10 PM IST‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या
२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.
Nov 7, 2013, 11:28 AM ISTलोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी
लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.
Nov 5, 2013, 01:07 PM ISTपाटणा बॉम्बस्फोट : मुख्य संशयित आरोपी तारिकचा मृत्यू
पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.
Nov 1, 2013, 04:32 PM ISTदारूचा स्फोट : २ ठार, ७ जखमी
सांगलीमध्ये शोभेच्या दारूचे काम सुरु असताना स्फोट होवून एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जखमी मध्ये तीन लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे.
Oct 14, 2013, 08:01 AM ISTरत्नागिरी - जिवंत जाळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
सहा जणांच्या टोळक्या नं पेट्रोल आणि रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या हरिश्चंद्र पेव्हेकर या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रत्नागिरीत मुख्य रस्त्यावर कुवारबावजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या आवारात पेव्हेकर पेटलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती.
Oct 7, 2013, 03:34 PM ISTडॉकयार्ड दुर्घटना : मृत रहिवाशाचं पत्र
र्घटनेची शिकार ठरलेल्या एका मृत रहिवाशाच्या पत्रानेच पालिकेच्या पाषाणहृदयी अधिका-यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणलाय...
Oct 2, 2013, 11:24 PM ISTआरे कॉलनीत बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला, मुलीचा मृत्यू
गोरेगावच्या आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास बिबट्यानं चार वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
Oct 1, 2013, 10:42 AM ISTइमारत दुर्घटना : पत्रकार योगेश पवार यांचा मृत्यू
डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेत ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून कार्यरत असणाऱ्या अवघ्या २९ वर्षीय योगेश पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Sep 28, 2013, 05:53 PM ISTयेरवड्यात भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू
पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळ येरवड्यामधल्या लक्ष्मीनगर भागात असलेल्या दफन भूमीची भिंत कोसळली त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी झालाय.
Sep 19, 2013, 11:23 PM IST