मोबाइल बिल, OTT सब्सक्रिप्शन होईल फेल, 1 एप्रिलपासून ऑटो डेबिटचे नवे नियम
नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू
Mar 30, 2021, 02:41 PM ISTखुशखबर! तुमची मोबाइलची बिलं होणार स्वस्त
भरमसाठ येणा-या मोबाईल बिलाचं तुमचं टेन्शन आता हलकं होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 20, 2017, 11:07 AM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM ISTमोबाइल कॉलिंग लवकरच महागणार
नवे वर्ष येण्यास आणखी चार महिन्यांचा अवधी असला तरीही मोबाइल कंपन्यांनी दरवाढीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. 2013 च्या सुरुवातीला मोबाइल दरात 33 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 14, 2012, 11:49 AM IST